महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार याच आठवड्यात राजीनामा देतील – चंद्रकांत पाटील

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार याच आठवड्याभरात राजीनामा देतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील, असे…

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत दादा पाटील

नवी दिल्ली । भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी अपेक्षेप्रमाणे…

यवतमाळमधील अपहरण नाट्याचा उलगडा, भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी मास्टरमाईंड

 यवतमाळ: व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करुन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांना यवतमाळ पोलिसांनी अवघ्या दहा…

आंबेडकरी चळवळीतील विचारवंत राजा ढाले यांचे निधन

आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि…

बाळासाहेब थोरात आणि सुजय विखेंचा शेजारी बसून एकत्रित विमान प्रवास

मुंबई | काँग्रेसचे नूतन  प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजपाचे नवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी…

आमदार संग्राम जगतापांच्या पक्ष बदलाच्या केवळ अफवाच : वाचा सविस्तर…

ग्लोबल न्यूज नेटवर्क: कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर चे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत जाणार अशा…

काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात ,हे पाच नेते झाले कार्याध्यक्ष

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थोरात यांच्यासह पाच कार्यकारी अध्यक्षांची निवड…

मुख्यमंत्र्यांनी केली पालकमंत्र्यांनी नियुक्ती, आठ जिल्ह्यांची ‘या’ मंत्र्यांवर जबाबदारी !

मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता 25 दिवसांनी पालकमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दृढ विश्वास, म्हणतात… मी पुन्हा येईन!

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी… मी पुन्हा येईन! : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई | मी पुन्हा येईन, याच भूमिकेत,…

कोकणातील तिवरे-खडपोली धरण फुटले,23 जण वाहून गेल्याची भीती, अनेक गावे पाण्याखाली

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने…

पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३३ कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात वरोरा: : दहा वर्षापूर्वी पर्यावरणासंदर्भात गांभीर्याने…

शरद पवारांसोबत सेल्फी घेण्याच्या नादात तो विमानतळावर सामान विसरला आणि ……

मुंबई: परेश राजीव मार्कडेय या लातुरच्या तरुणाने काल फेसबुक पोस्टद्वारे स्वतःच्या शब्दात सांगितलेला पुणे विमानतळावरचा…

आता प्रतापगडा वर चढणे होणार सोपे,पर्यटकांना सुवर्णसंधी ,वाचा सविस्तर-

मुंबई : छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहोचण्यासाठी जावळी गाव (ता. महाबळेश्वर) ते…

मराठा आरक्षण यशस्वी लढाई ,विनोद पाटील यांनी मानले या नेत्यांचे आभारवाचा सविस्तर-

मुंबई : आपले हे ऋण कधीच विसरू शकणार नाही असे म्हणत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद…

पुण्यात भिंत कोसळून १७ मजुरांचा मृत्यू

पुणे : पुण्यात कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १७ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री…

मराठा आरक्षणप्रकरणी विनोद पाटील यांच्याकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

मुंबई । मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने मराठा…

आप्पासाहेब पवार,प्रवरा कारखाना, आळंदी वारी आणि रोहित पवार,वाचा सविस्तर-

ग्लोबल न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बंधू शेतीतज्ञ आप्पासाहेब पवार यांनी साखर…

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत व्यापले राज्य…

पुणे । मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. वायू चक्रीवादळामुळे तब्बल…

बार्शीत रंगणार जय श्री राम विरुद्ध जय महाराष्ट्र ? आमदार सोपल सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा

गणेश भोळे / एच सुदर्शन बार्शी : राजकीय सरीपटावर नेहमीच चर्चेत असलेल्या बार्शी मध्ये माजी…

शिवसेना झाली 53 वर्षाची,54 व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री,सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केला विश्वास

शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो . महाराष्ट्राच्या आणि देशाच्या…