नवी दिल्ली

केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलासह १४ जणांवर खूनाचा गुन्हा दाखल

  उत्तर प्रदेश | केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून…

प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस, बहीण प्रियांकासाठी राहुल गांधी यांचे ट्विट

  केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून आंदोलन करत असून हे…

“शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या” मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांचे वादग्रस्त विधान

  केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून केंद्र सरकार विरोधात…

चीन घुसखोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

  नवी दिल्ली | पुन्हा एकदा चीन घुसखोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी…

“तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अटक करू आणि त्यांना फासावर लटकवणार”

    काँग्रेस नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका…

कृषी कायद्यांना विरोध हे राजकीय कपट, पंतप्रधान मोदी यांनी साधला विरोधकांवर निशाणा

  नवी दिल्ली | केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून दिल्लीच्या…

‘गोडसे जिंदाबाद’ म्हणणारे देशालाच लाजवताहेत, भाजपा खासदाराने सुनावले खडेबोल

  नवी दिल्ली | देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती साजरी करण्यात येत…

राहुल गांधी न घाबरता सरकारला प्रश्न विचारतात, प्रामाणिक लोकच हे करु शकतात – कन्हैया कुमार

    जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैया कुमारनं काही…

एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे जाणार; निविदा प्रक्रिया जिंकली

  एअर इंडियाची मालकी तब्बल ६७ वर्षांनी पुन्हा एकदा मूळ मालकाकडे अर्थात टाटा सन्सकडे जाणार…

महाराष्ट्राचे एअर चीफ मार्शल विवेक चौधरी बनले वायुदलाचे प्रमुख

  नवी दिल्ली | महाराष्ट्राचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी भारतीय वायुदलाचे प्रमुख…

“महामार्ग सतत कसे काय रोखले जाऊ शकतात? शेतकरी आंदोलनावरून कोर्टाने मोदी सरकारला सुनावले

  नवी दिल्ली| केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून केंद्रातील…

राहूल गांधीच कॉँग्रेसला बुडवण्याचे काम करताहेत, ते असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरज नाही

  पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून नाइलाजाने राजीनामा द्यावा लागल्याने नाराज असणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी संकटाचे रूपांतर संधीत करणारा द्रष्टा नेता, उपराष्ट्रपतीकडून तोंडभरून कौतुक !

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७१ वर्षांचे होत असताना आमच्यातले दीर्घ, सुखद, समृध्द करणारे स्नेहबंध…

टाइम मॅगझीन’च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, बॅनर्जी आणि पुनावाला यांचा समावेश !

  नवी दिल्ली | टाइम या जगप्रसिद्ध मॅगझिनने नुकतील जगातील सर्वात प्रभावशाली १०० लोकांची यादी…

भूपेंद्र पटेल यांचा आज दुपारी २.२० वाजता शपधविधी, शाह-शिवराज हजेरी लावणार !

  गुजरात | विजय रुपाणी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी भूपेंद्र पटेल…

“आपला देश उद्योगपती मित्रांच्या घश्यात घालण्याचं काम मोदी करत आहेत”

  काँग्रेस मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना अनेकवेळा दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वी देशाच्या…

औरंगाबादमधील एका गरीब तरुणाच्या खात्यातून एक कोटीहून अधिक रकमेचे व्यवहार !

  बिहारच्या औरंगाबादमधील एका गरीब तरुणाच्या खात्यातून एक कोटीहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याने बँक व्यवस्थापन…

‘महिलांच्या सहभागाबाबत तालिबान आणि RSS ची विचारधारा एकच’

  सध्या जगभरात गाजत असलेल्या तालिबानी मुद्द्यावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात तालिबानची थेट…

ममता बॅनर्जी पुन्हा उमेदवारीचा अर्ज भरणार तर भाजपा देणार तगडा उमेदवार !

  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचा पराभव करून विजयाची हॅट्रिक मारली…

१५ दिवसांत धावपट्टी बांधून देतो’, नितीन गडकरींनी भर कार्यक्रमात हवाई दलाला शब्दच दिला

  नवी दिल्ली | रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज राजस्थानच्या बाडमेर राष्ट्रीय…