नवी दिल्ली

जय शहा यांनी बोलावलं आणि राहुल द्रविड धावत धावत पोहोचले पहा असं दोन तासात घडलं तरी काय

नवी दिल्ली : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बोलावले होते.…

ज्ञानवापी मध्ये पुन्हा एएसआयचे सर्वेक्षण सुरू मंदिर मस्जिद रहस्य उघडणार काय घडलं होते यापूर्वी

अलाहाबाद :- प्रसिद्ध ज्ञानवापी मशिदीच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) वैज्ञानिक सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला…

मोठी बातमी राहुल गांधींना दिलासा सर्वोच्च न्यायालयाकडून सुरत कोर्टाच्या शिक्षेला स्थगिती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना सूरत…

Emergency alert: Severe असा मेसेज आलाय..?
घाबरू नका हे वाचा

देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट…

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आता भारतासाठी थोपटणार दंड कॅनडात सुवर्णपदकाचे ध्येय

पुणे : महराष्ट्रात केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तीन वेळा विजेतेपद पटकविणारे अप्पर पोलीस अधीक्षक पै.…

एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!

नवी दिल्ली : शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले असून…

26 जानेवारी पूर्वी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, ISI साठी काम करणाऱ्या दोघांना अटक

  26 जानेवारी पूर्वी दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी…

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या परिषदेत मुख्यमंत्री होणार सहभागी

  स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार…

राष्ट्रवादीच्या खासदाराला 10 वर्षांची शिक्षा; हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

  महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सरकारी यंत्रणेच्या रडारावर असतानाच आता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

Apple कंपनी भारतात करणार मोठी नोकरभरती; या पदांसाठी लगेच करा अर्ज

  काही दिवसांपासून अनेक IT कंपन्या नोकर कपात करत आहेत. आयटी इंडस्ट्रीमध्ये असं नोकरकपातीचं वातावरण…

सत्तासंघर्षावर पुन्हा तारीख पे तारीख, पुढील सुनावणी या तारखेला

  मुंबई | शिवसेना कुणाची? या एका प्रश्नावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील सत्तानाट्याचा निकाल पुन्हा…

‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. भारत जोडो यात्रेत या अभिनेत्रीचा सहभाग

कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो हा नवा उपक्रम हाती घेतला असून ते कन्याकुमारी…

राज्यातील 18 लोकसभा मतदार संघावर भाजपचे लक्ष ? कोणता मतदारसंघ कोणत्या मंत्र्याकडे

  नवी दिल्ली | २०२४ मध्ये पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अवघे सोळा महिने शिल्लक राहिले…

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, एलपीजी सिलिंडर इतक्या रुपयांनी महागला

  नवी दिल्ली | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे. कंपन्यांनी १…

आई लवकर बरी होईल, मोदींसाठी राहुल गांधींचं भावनिक ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना यूएन मेहता रुग्णालयात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघाले दिल्लीला, सीमावादावर होणार चर्चा ?

  राज्यात हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेचा वाद पेटला आहे. या वादावर तोडगा…

.म्हणून आम्ही शिंदे गटाच्या खासदारांना रोखले! विनायक राऊत यांनी स्पष्ट केले कारण

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिंदे गटाच्या खासदारांना रोखण्यामागचे कारण शिवसेना खासदार विनायक…

काँग्रेसने जर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला असता तर….

  देशात लोकसंख्या नियंत्रण विधेयकावरून मोठी चर्चा सुरू आहे. देशातील वाढती लोकसंख्या ही चिंतेची बाब…

गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच राहुल गांधी मैदानात

  :गुजरातच्या रणधुमाळीत राहुल गांधी आज, सोमवारी पहिल्यांदा उतरणार आहेत. महाराष्ट्रात 14 दिवस यात्रा केल्यानंतर…

मोदींच्या सभांसाठी 2700 बसेस भरून माणसे आणली मात्र भाडंच दिल नाही

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑक्टोबर महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये तीन सभा झाल्या. या सभांना मोठी…