जनरल

हे आहेत सोलापूरचे रियल हीरोज,जळत असलेल्या बस मधून प्रवाशांना काढले बाहेर

सोलापूर: आज पहाटे चार वाजता सोलापूर पुणे महामार्गावर एसटी आणि बॅटरीने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात…

सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात,१० ते १५ जण जखमी,बस जळून खाक

सोलापूर- शहरातील सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. सोलापूर-पुणे महामार्गावर ही घटना घडली.…

कंदर,जेऊरचा विजपुरवठा खंडीत,बार्शीतील नगराध्यक्षांचे रास्ता रोको आंदोलन महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर स्थगीत

गणेश भोळे/धीरज करळे बार्शी : बार्शी शहरास पाणी पुरवठा करणाºया कंदर हेडवर्क्स येथील विजपुरवठा मागील…

उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर लावणार मिळालेल्या मतांएवढी झाडे

ग्लोबल न्यूज नेटवर्क: पर्यावरणातील बदल आणि जागतिक तापमानवाढ ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे…

अमित शहांच्या नेतृत्वात विधानसभा जागांचाच नव्हे, तर संपूर्ण कश्मीरचा भूगोल बदलला तरी आश्चर्य वाटणार नाही!

मुंबई: कश्मीरात हिंदू मुख्यमंत्री व्हावा व कश्मिरी पंडितांची घरवापसी व्हावी हा नवे गृहमंत्री अमित शहा…

मुंबईला पुराचा धोका

मुंबई - पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला तरीही मुंबईची नालेसफाई योग्य प्रकारे झालेली नाही. नालेसफाईबाबत कंत्राटदार…

अखेर १ ऑगस्ट पासून बार्शीतील कारी उस्मानाबादमध्ये समाविष्ट होणार

धीरज करळे/गणेश भोोळे बार्शी : बार्शी तालुक्यातील मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या कारी गावाचा समावेश १ ऑगस्ट…

जातीवाचक उदगार काढणाऱ्याना मुख्यमंत्री पुरून उरले-पंकजा मुंडे

बीड : भाजपचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बीडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन…

बार्शीतील हमाल-तोलार बांधवाना हक्काचे घर देणार:राजेंद्र राऊत

बार्शी : देशाच्या जडण-घडणीमध्ये व प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच कष्टकरी हमाल-तोलार असूूून बार्शी कृषी…

गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील सामान्य माणसाला नेतृत्व करायला शिकवले-मुख्यमंत्री

परळी: गोपिनाथराव मुंडेंच्या सानिध्यात कोणी आला तर ती व्यक्तीमध्येही नेतृत्वगुण तयार होत होते इतकी ताकद…

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यामागे ईडीचे चौकशीचे शुक्लकाष्ठ, मोदींनी प्रचारातच दिले होते संकेत

मुंबई । अंमलबजावणी संचालनालय राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी हवाई वाहतूकमंत्री…

देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे कल्याण याला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य-अमित शहा

दिल्ली:देशाची सुरक्षा आणि देशातील नागरिकांचे कल्याण या दोन बाबींना मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून मोदींच्या…

जातीपातीपेक्षा विकास महत्त्वाचा आहे : ना. सुभाष देशमुख

सोलापूर: जातीपातीपेक्षाही सार्वजनिक विकास हाच महत्त्वाचा आहे. आणि विकासावर व्यापक चर्चा होणे महत्वाचा असल्याचे प्रतिपादन…

वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच लागू होणार हे नवे नियम,आयसीसीची अंमलबजावणी

🎯 आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2015 पासून नवे सात नियम लागू केले आहेत. हे सारे नियम…

जाणून घ्या कोण कोण आहेत नूतन मराठा खासदार

गणेश भोळे/ धीरज करळे ही आहेत मराठा खासदारांची नावं मतदार संघ        …

पळसनाथ मंदिर प्राचीन वास्तूकलेचा उत्तम नमुना

इंदापूर - दुष्काळामुळे उजनी पात्रातील पळसनाथ मंदिर पूर्णपणे पाण्यातून बाहेर आले आहे. पळसदेव गावातून आत…

विलासराव म्हणजे प्रत्येक प्रांतात वावर असणारा अवलिया नेता : जयंत पाटील.

आज मा. विलासरावजी देशमुख यांची जयंती, विलासराव देशमुखांचं नाव घेतलं की आपल्या सर्वांच्या समोर येतो,…

रायगडावरील 6 जूनच्या सोहळ्याला जगभरातील राजदूतांची उपस्थिती: खा.संभाजीराजे | वाचा सविस्तर

कोल्हापूर: रयतेच्या स्वराज्याचा सर्वोच्च क्षण आणि देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन असे महत्त्व असणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्‍ववंदनीय…

रणवीर राऊत यांना दिव्य मराठीचा प्राऊड ऑफ महाराष्ट्राटीयन पुरस्कार प्रदान

बार्शी: बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राजेंद्र राऊत यांना दै.दिव्य मराठीचा प्राउड ऑफ…

बार्शीत घरफोडी, 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास

गणेश भोळे बार्शी: येथील नाईकवडी प्लॉट येथे असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरामधील सोन्याचे…