कृषी

बळीराजाला दिलासा, राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

मुंबई ।अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान…

सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य : आ.राजेंद्र राऊत; बाजार समितीत स्नेहमेळावा

सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य : आ.राजेंद्र राऊतबाजार समितीत स्नेहमेळावाबार्शी : व्यापार्‍याना विविध…

शरद पवार म्हणाले, सरकारने शेतकऱ्याबाबत तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही…

नाशिक: एकीकडे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले तरी शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष आणखीनच…

ऊस पिकास पर्यायी आर्थिक उत्पन्न देणारे पीक घेण्यास कृषी पदवीधरांनी शेतकर्‍यांना प्रवृत्त करावे -जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

ऊस पिकास पर्यायी आर्थिक उत्पन्न देणारे पीक घेण्यास कृषी पदवीधरांनी शेतकर्‍यांना प्रवृत्त करावे -जिल्हाधिकारी डॉ.…

बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची आमदार राजेंद्र  राऊत यांची मागणी

 बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची आमदार राजेंद्र  राऊत यांची मागणी     बार्शी:…

शेतकऱ्यांनो! पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी हे करावे लागेल

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गंभीर बाब म्हणजे यामुळे शेती व्यवसायाला…

राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मुंबई । राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय…

उजनीतून 30 हजार तर वीरमधून 54 हजार क्युसेकचा विसर्ग,धरणक्षेत्रात पावसाचा जोर

पंढरपूर- दौंडजवळून उजनीत मिसळणारी आवक वाढल्याने धरणातून भीमा नदीत 30  हजार क्युसेकचा विसर्ग सांडव्यातून तर 1600…

बार्शी शहर परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार  पाऊस 

बार्शी :  बार्शी शहर व तालुक्यात विविध ठिकाणी तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत असून…

उजनीतून 25 हजार क्युसेक पाणी भीमेत सोडले

पंढरपूर- दौंडजवळून उजनीत मिसळणारी आवक वाढल्याने धरणातून भीमा नदीत 25 हजार क्युसेकचा विसर्ग सांडव्यातून तर 1600…

मॉन्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला;15 ते 20 ऑक्टोबर पर्यत पाऊस पडणार

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ९) पश्‍चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला.…

बार्शी शहर व परिसरात धुवांधार पाऊस, बळीराजा सुखावला

बार्शी : बार्शी शहर परिसरात आज दुपारच्या सुमारास हस्त नक्षत्राचा वीजेच्या कडकडाटासह सुमारे अर्ध्या तासापेक्षा…

सावधान ; 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे…

राज्यात मान्सूनचा अजून १५ दिवस ठिय्या; यंदा सर्वाधिक लांबलेला मुक्काम

पुणे : यंदा मॉन्सूनने आगमन, पावसाचे प्रमाण, परतीची सुरवात या सर्वच बाबतीतील विक्रम मोडले आहेत.…

उजनी व वीरमधून १ लाख ३२ हजार क्युसेक विसर्ग, भीमेकाठी सतर्कतेचा इशारा

उजनी व वीरमधून १ लाख ३२ हजार क्युसेक विसर्ग, भीमेकाठी सतर्कतेचा इशारा  पार्थ आराध्ये पंढरपूर–…

सासवड येथून पुणे-पंढरपूर मार्गावरील वाहतूक बंद, मुसळधार पावसाने रस्ता खचला

सासवडजवळ असलेल्या नारायणपूर व परिसरात रात्री ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पुणे | जिल्ह्यातील पुरंदर…

जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे पुन्हा उघडले, 35 हजार क्यूसेक विसर्ग सुरू

औरंगाबाद | पैठण जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्र व नासिक जिल्ह्यातील पावसाचे पाणी कमी अधिक प्रमाणे धरणात…

पुण्यामध्ये अतिवृष्टी, शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर

पुणे | बुधवारपासून पुण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. बुधवारी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची…

उजनी व वीरमधून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमा दुथडी भरून वाहणार

पार्थ आराध्ये पंढरपूर- उजनी व वीरमधून मिळून ४५ हजार क्युसेक पाणी सोडले जात असल्याने भीमा…

उजनीत आवक वाढणार, घाट माथ्यावर पावसाचा जोर

पार्थ आराध्ये पंढरपूर-  उजनी धरणात येणार्‍या पाण्याची आवक मंदावल्याने भीमेत सोडण्यात  येणारे पाणी बंद करण्यात आले…