शरद पवार

कृषी, रोजगार व अर्थव्यवस्थेची वाट लावणारे राज्य बदलण्याचा जयंत पाटलांचा निर्धार,प्रदेशाध्यक्ष कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण

मुंबई:ग्लोबल न्यूज नेटवर्क पुढील सहा महिने आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. जनतेच्या विरोधात काम करून…

शरद पवारांनी केले नात व जावयासोबत मतदान, सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास केला व्यक्त

मुंबई: आजचा दिवस देशासाठी महत्त्वाचा आहे. स्थिर सरकार येणं आवश्यक आहे. मुंबईकरही मतदानात मागे न…

मावळ लोकसभेची लढत शिवसेनेच्या अस्तित्वाची तर राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची,पार्थ पवार श्रीरंग बारणे मध्ये काट्याची लढत

एच सुदर्शन पिंपरी: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून महाआघाडी…

पवार कुटुंबाच्या दूरदृष्टीमुळेच पिंपरी चिंचवड ला रोजगार उपलब्ध-विजयसिंह पंडित

ग्लोबल न्यूज नेटवर्क: अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातून आपण कामकाजाच्या शोधामध्ये येथे आलात व…

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीची मराठवाड्यातील नेतेमंडळी सक्रिय 

ग्लोबल न्युज नेटवर्क  : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान मंगळवारी पार  महाराष्ट्रातील १४ मतदारसंघातील मतदान…

चलनबंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा व्यवसाय संकटात आणण्याचे पाप भाजप सरकारने केले-शरद पवार

नाशिक: मोठया लोकांकडे काळा पैसा आहे. शेतकऱ्यांकडे कुठचा काळा पैसा. श्रीमंतांच्या काळ्या पैशाला हात लावला…

सुप्रियाताई सक्षणा सलगर ला जरा आवरा-अजित पवारांचा सल्ला

बारामती- साहेब असताना सक्षणा या लोकांबद्दल असं बोलत होती हे योग्य नाही. त्यामुळे आपली भारतीय…

मुख्यमंत्री भांबावलेत, त्यांना काय बोलायचे ते उमजेना-राज ठाकरे

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय उत्तर द्यावे हेच समजत नाही. पवारांनी चालवायला मी काय…

तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात २ कोटी ५७ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई  : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात १४ मतदार संघामध्ये मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून…

माढा लोकसभा निवडणुकीत कृष्णा भीमा स्थिरीकरण कळीचा मुद्दा

पार्थ आराध्ये पंढरपूर-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे एकेकाळचे खंदे समर्थक विजयसिंह मोहिते…

इंदापूर आणि बारामती यंदा इतिहास घडवणार-देवेंद्र फडणवीस ,बारामतीच्या प्रचाराची सांगता

इंदापूर: 1991 साली पुतण्याला तिकिट मिळाले तेव्हा पासून, या इंदापूर बारामतीला प्रायवेट प्राॅपर्टी समजून पवारांनी…

शिवतारे यंदा तू कसा आमदार होतो तेच बघतो-अजित पवार,बारामती मध्ये विनोद तावडे वरही टीका

बारामती: विजय शिवतारे आता पोपटासाराखा बोलायला लागलाय. शिवतारे… तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो,…

भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आला आहे-शरद पवार

सातारा:  शरद पवारांनी 50 वर्षात काय केले असा सवाल अमित शाहांनी विचारला होता. पण तुम्ही…

चड्डीच्या सपोर्टवर मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाला होता हे विसरू नका-देवेंद्र फडणवीस

कुर्डुवाडी: शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे ते चड्डी आणि मांडीवर आले, इथे तर फुल…

मोदींनी आमच्यावर टीका केल्याने आम्हाला भोकं पडत नाहीत-शरद पवार

दौड: प्रचारा दरम्यान मोदींनी आमच्यावर टीका केल्याने आम्हाला भोकं पडत नाहीत. मोदी आपल्या भाषणात बेताल…

अकलूज मध्ये मोहिते पाटलांची भव्य रॅली

अकलूज- भाजपाचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये खासदार विजयसिंह मोहिते…

लोकसभा निवडणूकीनंतर पवारांचे घर फुटणार:राम शिंदेंचे भाकीत

अहमदनगर |मी बारामतीमध्ये काल गेलो होतो कारण मला सावड फेडायची सवय आहे आणि बारामतीमध्ये जावून…

मोदींच्या लाटेला घाबरून पवारांनी मैदानातून पळ काढला-मुख्यमंत्री

अहमदनगर |  विरोधकांनी मोदी हे स्वप्नातही दिसतात, यामुळे अनेक जण दचकुन उठतात. मोदींच्या लाटेला घाबरून…

माढ्यातील काही मुलं खूपच गद्दार निघाली-धनंजय मुंडे ची रणजितसिंह मोहिते पाटलांवर टीका

कुर्डुवाडी - माढ्यातली काही मुलं तर खुपच गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला.…

एका राष्ट्रीय पक्षाला राष्ट्रीयत्वाबाबत बोलण्याचा कवडीचा ही अधिकार राहिला नाही-शरद पवार

अकलूज: साध्वी प्रज्ञा सिंग हिने शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत जे वक्तव्य केले आहे, त्या विधानाचा…