महाराष्ट्र

पूरग्रस्तांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मदत, रुक्मिणी मातेच्या 5 हजार साड्यासह 61 लाखाचा हातभार

पंढरपूर- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पूरग्रस्तांना 61 लाख रुपयांची मदत करणार असल्याची माहिती अध्यक्ष…

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साईबाबा धावले, शिर्डी संस्थान देणार 10 कोटींची मदत

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चोहोबाजूंनी ओघ सुरू झाला असून शिर्डी येथील साईबाबा संस्‍थानाने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या…

जाणून घ्या,तुम्हाला माहीत नसलेल्या पंढरपूर जवळील या गावातील देशातील दुसऱ्या सूर्य नारायण मंदिराविषयी …!

भारत देशात देवदेवतांच्या मंदिरांची संख्या कमी नाही. वेगवेगळ्या राज्यात वेगळ्या नावाने मंदिरे आहेत. मात्र सूर्यनारायणाची…

आलमट्टी धरण:माझ्या मतदार संघातून नक्षलवादी तयार झाल्यास त्याला सरकार जबाबदार:खा:धैर्यशील माने

सध्या कोल्हापूर, सांगली मध्ये जोरदार पूरस्थिती अजूनही कायम आहे. शिवसेना आणि कोल्हापूर हातकणंगले मतदार संघाचे…

नरेंद्र मोदींना पवारांचा फोन; महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे मोदींचे आश्वासन

बारामती: महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर सह इतर भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीबाबत महाराष्ट्र व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग…

शरद पवार बारामतीत आले आणि पुरग्रस्तांसाठी तासाभरात जमा झाली कोटींची मदत

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीत आले असता केवळ अर्धा तासात सांगली आणि…

महाराष्ट्र सरकारच्या मिस मॅनेजमेंटमुळेच महापुराचा गोंधळ उडाला:जयंत पाटील (व्हिडिओ)

सांगली: सांगली कोल्हापूर जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.'या परिस्थितीला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्र…

वाळव्यातील शैलजा व जयंत पाटील परिवार करतोय मनोभावे पूरग्रस्तांची सेवा,घरीच सुरू केले अन्नछत्र

सातारा व सांगली जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे कृष्णा – वारणा नद्यांना न भूतो…

पश्चिम महाराष्ट्रात महापुराचे थैमान, शिवसेना पक्ष प्रवेशात तर मंत्री सुभाष देशमुख पक्ष कार्यात व्यस्त

कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरात कृष्णा, पंचगंगा आणि कोयना नद्यांच्या महापुराने थैमान घातल्याने  विदारक परिस्थिती…

राष्ट्रवादी काँग्रेस पूरग्रस्तांच्या मदतीला, पक्षाचे लोकप्रतिनिधी पूरग्रस्तांना देणार 50 लाख

पुणे: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, शासकीय पातळीवर सर्व…

कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी अगोदर करमाळ्यातील दुष्काळी भागात सोडा-रश्मी बागल

कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी अगोदर करमाळ्यातील दुष्काळी भागात सोडा-रश्मी बागल करमाळा: सध्या कुकडी प्रकल्प धरणक्षेत्रात समाधानकारक…

सांगलीत बचावकार्या दरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू

सांगली :कोल्हापूर- सांगलीमध्ये महापुराने थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुराच्या…

सांगली जिल्ह्यात 67 हजारहून अधिक व्यक्ती, 21 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन

सांगली जिल्ह्यात 67 हजारहून अधिक व्यक्ती, 21 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन :- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत…

तुम्हाला पाणी पातळी वाढवायची असेल तर हे करा:कर्नल शशिकांत दळवी

बार्शी:  : आपण शेती ,उद्योगधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करीत आलो आहोत़ जगाच्या तुलनेत आपल्या…

दौंडची आवक लाखाच्या आत, उजनी टक्केवारी शंभरी पार , भीमाकाठ जलमय

पंढरपूर, – भीमा खोर्‍यातील धरणांवरील पावसाचा जोर कमी झाला असल्याने पाणी सोडणे मंदावले आहे. याचा परिणाम…

उजनीत येणार्‍या पाण्यात घट, भीमाकाठी सखल भागात पाणी शिरले

पंढरपूर – उजनी धरणात दौंड येथून येणार्‍या पाण्यात घट होत असून आता 1 लाख 60…

शुभ वार्ता: उजनी 90 टक्के भरले,उजनीतून भीमा नदीत दीड लाख तर वीरमधून 70 हजार क्युसेकचा विसर्ग

पंढरपूर, दि.6- भीमा खोर्‍यातील पावसामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही 2 लाख 21 हजार क्युसेक…

गोदावरी काठच्या गावातील नागरिकांच्या मदतीला प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी

औरंगाबाद : राज्य सुरक्षा बल, एनडिआरएफची टिम, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी गोदावरी काठातील गावातील लोकांना…

मुंबईतील मुसळधार पावसामुळे सिद्धेश्वर एक्‍स्‍प्रेससह १० गाड्या रद्द

सोलापूर : मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.…

नाथसागर (जायकवाडी)ची ‘तुडुंब’ भरण्याकडे वाटचाल, 90 हजार क्युसेक्सचा ओघ

ग्लोबल न्यूज नेटवर्क: औरंगाबाद जालना जिल्ह्यासह मराठवाड्यासाठी महत्वाचे असलेल्या नाथसागर( जायकवाडी) जलाशयाची ‘तुडुंब’ भरण्याकडे वाटचाल…