मुंबई

येत्या पंधरा दिवसात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार

  राज्यात वाढत्या दुचाकी दुर्घटनेला आळा घालण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात याला असून यापुढे बाईकवरून…

दाऊदच्या भाच्याने केला हा खुलासा, अन नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या

  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाचा अलीशाह पारकर याचा ईडीने काही दिवसांपूर्वी मनी लाॅड्रींग…

हेमंत करकरेंचं जॅकेट निकृष्ट असल्याने त्यांचा मृत्यू; कथित घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

  पुणे | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत…

१३ महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

  राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये १३ जून २०२२ रोजी राज्यातील १३…

पंतप्रधान मोदींचे कौतुक करून बृजभूषण भूमिका बदलत नाही, दिपाली सय्यद यांनी लगावला राज ठाकरेंना टोला

  मी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले. त्यांनीच अयोध्येत रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते…

घरासाठी ५० लाख भरायचे कसे? बीडीडीतील पोलिस कुटुंबीयानी व्यक्त केला संतप्त

  मुंबईतील बीडीडी चाळींच्य पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.…

आम्ही येथे एकत्र नाहीच आहोत, मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांचा सेनेला दणका

  "आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक एकटे लढणार आहोत," अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप…

कनिका कपूर दुसऱ्यांदा करणार लग्न, होणाऱ्या नवऱ्याला जाहीरपणे केले किस

  प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. ती आज 20 मे रोजी…

महिला पोलिसाला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन

  संदीप देशपांडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या टीकेला सडेतोड…

आदित्य ठाकरेंच्या टीकेला नाना पटोले यांचा सणसणीत टोला

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अडीज वर्ष लोटलेली असताना दुसरीकडे मात्र या तिन्ही…

राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर…; अयोध्या दौऱ्यावरून थेट बृजभूषण यांना मनसेचं आव्हान

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे जूनच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. यावर भाजपाचे तेथील…

नाना पटोलेंनी थोपटले ठाकरे सरकारविरोधात दंड, आघाडीत पुन्हा बिघाडी होण्याचे चिन्ह

  मुंबई | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी केलेल्या प्रभाग पुनर्रचनेवर आधी भारतीय जनता पक्षाने आक्षेप…

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व अपक्ष आमदारांना वर्षावर बोलावले

  राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात आता राजकीय आखाडा तापला आहे. शिवसेनेनं दुसरी जागा लढवणार अशी घोषणा…

चूक असेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करू पण भाजपला,

  पुणे येथे भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस…

अकबरुद्दीन ओवैसीचे अभिनेत्री रवीना टंडन कडून समर्थन

  एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये आले होते. त्यांनी औरंगाबादमधील मुघल बादशहा औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन…

‘धर्मवीर’ पाहिल्यानंतर भावूक झाला अभिनेता कुशल बद्रिके!

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट नुकताच…

आता बेस्ट प्रवासातही पोलिसांना सुद्धा काढावी लागणार तिकीट

  मुंबई | मुंबईत बेस्टच्या बसमधून पोलिसांचा मोफत 'बेस्ट' प्रवास आता बंद होणार आहे. बेस्टने…

तर तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

  भाजप नेत्यांकडून सातत्याने होणारी टिका, राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्याचा वाद आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा…

“इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही,”

  अभिनेत्री केतकी चितळे हीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह…

कोण नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांना का एवढं महत्व द्यायचं?,

  खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज नवी दिल्लीतील एका प्राचीत हनुमान मंदिरात…