पुणे

डॉकटर्स डे दिवशीच नवविवाहित डॉक्टर पती पत्नीची आत्महत्या

किरकोळ वादातून नवविवाहित डॉक्टर पती पत्नीची आत्महत्या ग्लोबल न्यूज – नवरा-बायको झालेल्या किरकोळ वादानंतर एका…

…तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

...तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा पुणे, दि.19 : ‘ब्रेक द…

धक्कादायक! शेजारीण चार्जर घ्यायला गेली आणि तिने पाहिलं अस काही की..

पुणे । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या…

कोरोनाबाधित मोक्काआरोपी दीप्ती काळे हिची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

शहरातील एका ज्वेलर्स व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सराईत दीप्ती काळेच्या टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक…

दिलासादायक: पुण्यात नव्या कोरोना रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त

ग्लोबल न्यूज – पुणे महानगरपालिका हद्दीत आजही (दि. 26 एप्रिल) नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या…

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

ग्लोबल न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत काम करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकावर विनयभंग आणि पॉस्को…

पुण्यात झपाट्याने रुग्णवाढ; 6679 नवे रुग्ण; 48 मृत्यूची नोंद

ग्लोबल न्यूज – पुण्यात आज 6679 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 48 जणांच्या मृत्यूची नोंद…

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ट्रॅकिंग-टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्लोबल न्यूज : पुणे जिल्हयासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी…

धक्कादायक: पुण्यात शुक्रवारी 5647 कोरोना रुग्णांची वाढ; 51 मृत्यू

ग्लोबल न्यूज – पुण्यात शुक्रवारी 5647 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 51 जणांच्या मृत्यूची नोंद…

जे व्यापारी दुकाने उघडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल : महापालिका आयुक्त

ग्लोबल न्यूज – नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद…

पुणे:पानशेत धरणात कार पडून आई, 3 मुलींना जलसमाधी; वडिलांना वाचवण्यात आले यश

पुण्यातील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक कार कोसळून आई आणि ३ मुलींचा मृत्यू झाला, तर…

पुण्यात लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध लागू केले; वाचा सविस्तर-

पुणे: पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन लावलेला नाही. मात्र जिल्ह्यातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४ हजार ५९९…

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण ग्लोबल न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 103 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 2077 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढताना पहायला मिळत आहे. आज पुणे परिसरातील 35 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून 325 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 3403 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 73 हजार 446 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 35849 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5337 रुग्णांचा मृत्यू झाला. तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण ग्लोबल न्यूज : पुण्यात आज दिवसभरात…

पुण्यात कोरोनाचा उद्रेक : पुणे शहरात बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारावर

पुण्यात कोरोनाचा उद्रेक : पुणे शहरात बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारावर ग्लोबल न्यूज :…

पुणे विभागात 70 हजार सक्रिय कोरोना रुग्ण; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

ग्लोबल न्यूज – पुणे विभागातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 41 हजार 964…

2 एप्रिलपासून पुण्यात लाॅकडाऊन ? अजितदादांचे संकेत

पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पुढील आठ दिवसात शहरातील रुग्णसंख्या कमी…

पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग, आठशेहून अधिक दुकाने खाक

पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग, आठशेहून अधिक दुकाने खाक ग्लोबल न्यूज : पुण्यातील…

पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे पुण्यातील विमा कंपनीच्या कार्यालयात झोपा व मुक्काम आंदोलन

पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे पुण्यातील विमा कंपनीच्या कार्यालयात झोपा व मुक्काम आंदोलन बार्शी: राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकविमा…

पुण्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच: गुरुवारी सापडले अडीच हजारापेक्षा जास्त रुग्ण; 22 मृत्यू

ग्लोबल न्यूज : पुणे शहरात आज, गुरुवारी नव्याने 2 हजार 752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.…

चिंताजनक ! पुण्यात दिवसभरात 1504 नवे कोरोना रुग्ण; सात मृत्यू

ग्लोबल न्यूज : पुण्यात आज, गुरुवारी 8553 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 1504 नवे रुग्ण…