Monday, May 6, 2024

Tag: पुणे

डॉकटर्स डे दिवशीच नवविवाहित डॉक्टर पती पत्नीची आत्महत्या

डॉकटर्स डे दिवशीच नवविवाहित डॉक्टर पती पत्नीची आत्महत्या

किरकोळ वादातून नवविवाहित डॉक्टर पती पत्नीची आत्महत्या ग्लोबल न्यूज – नवरा-बायको झालेल्या किरकोळ वादानंतर एका नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या ...

…तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

…तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

...तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा पुणे, दि.19 : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात ...

धक्कादायक! शेजारीण चार्जर घ्यायला गेली आणि तिने पाहिलं अस काही की..

धक्कादायक! शेजारीण चार्जर घ्यायला गेली आणि तिने पाहिलं अस काही की..

पुणे । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात ...

कोरोनाबाधित मोक्काआरोपी दीप्ती काळे हिची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

कोरोनाबाधित मोक्काआरोपी दीप्ती काळे हिची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

शहरातील एका ज्वेलर्स व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सराईत दीप्ती काळेच्या टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली ...

दिलासादायक: पुण्यात नव्या कोरोना रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त

दिलासादायक: पुण्यात नव्या कोरोना रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त

ग्लोबल न्यूज – पुणे महानगरपालिका हद्दीत आजही (दि. 26 एप्रिल) नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. आज ...

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

ग्लोबल न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत काम करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकावर विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ...

पुण्यात झपाट्याने रुग्णवाढ; 6679 नवे रुग्ण; 48 मृत्यूची नोंद

पुण्यात झपाट्याने रुग्णवाढ; 6679 नवे रुग्ण; 48 मृत्यूची नोंद

ग्लोबल न्यूज – पुण्यात आज 6679 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 48 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर 4628 ...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ट्रॅकिंग-टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ट्रॅकिंग-टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्लोबल न्यूज : पुणे जिल्हयासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे ...

राज्यात कोरोनाचा कहर: रविवारी आढळली आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या

धक्कादायक: पुण्यात शुक्रवारी 5647 कोरोना रुग्णांची वाढ; 51 मृत्यू

ग्लोबल न्यूज – पुण्यात शुक्रवारी 5647 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 51 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर 4587 ...

जे व्यापारी दुकाने उघडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल : महापालिका आयुक्त

जे व्यापारी दुकाने उघडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल : महापालिका आयुक्त

ग्लोबल न्यूज – नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकार व ...

पुणे:पानशेत धरणात कार पडून आई, 3 मुलींना जलसमाधी; वडिलांना वाचवण्यात आले यश

पुणे:पानशेत धरणात कार पडून आई, 3 मुलींना जलसमाधी; वडिलांना वाचवण्यात आले यश

पुण्यातील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक कार कोसळून आई आणि ३ मुलींचा मृत्यू झाला, तर त्यांच्या वडिलांना वाचवण्यात आले आहे. ...

पुण्यात लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध लागू केले; वाचा सविस्तर-

पुण्यात लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध लागू केले; वाचा सविस्तर-

पुणे: पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन लावलेला नाही. मात्र जिल्ह्यातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४ हजार ५९९ झाल्यामुळे कडक निर्बंध लागू झाले. ...

काळजी वाढली: राज्यात कोरोना बधितांचा नवा उच्चांक;वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण ग्लोबल न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 103 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 2077 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढताना पहायला मिळत आहे. आज पुणे परिसरातील 35 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून 325 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 3403 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 73 हजार 446 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 35849 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5337 रुग्णांचा मृत्यू झाला. तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण ग्लोबल न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 103 नवे रुग्ण ...

राज्यात कोरोनाचा कहर: रविवारी आढळली आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या

पुण्यात कोरोनाचा उद्रेक : पुणे शहरात बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारावर

पुण्यात कोरोनाचा उद्रेक : पुणे शहरात बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारावर ग्लोबल न्यूज : पुणे शहरातील गेली दोन दिवस ...

काळजी वाढली: राज्यात कोरोना बधितांचा नवा उच्चांक;वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

पुणे विभागात 70 हजार सक्रिय कोरोना रुग्ण; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

ग्लोबल न्यूज – पुणे विभागातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 41 हजार 964 झाली आहे. त्यापैकी 6 लाख ...

2 एप्रिलपासून पुण्यात लाॅकडाऊन ? अजितदादांचे संकेत

2 एप्रिलपासून पुण्यात लाॅकडाऊन ? अजितदादांचे संकेत

पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पुढील आठ दिवसात शहरातील रुग्णसंख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव पुढच्या ...

पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग, आठशेहून अधिक दुकाने खाक

पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग, आठशेहून अधिक दुकाने खाक

पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग, आठशेहून अधिक दुकाने खाक ग्लोबल न्यूज : पुण्यातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या ...

पिकविम्यासाठी  शेतकरी संघटनेचे पुण्यातील विमा कंपनीच्या  कार्यालयात झोपा व मुक्काम आंदोलन

पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे पुण्यातील विमा कंपनीच्या कार्यालयात झोपा व मुक्काम आंदोलन

पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे पुण्यातील विमा कंपनीच्या कार्यालयात झोपा व मुक्काम आंदोलन बार्शी: राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकविमा भरपाईसाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ...

सावधान: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 15 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

पुण्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच: गुरुवारी सापडले अडीच हजारापेक्षा जास्त रुग्ण; 22 मृत्यू

ग्लोबल न्यूज : पुणे शहरात आज, गुरुवारी नव्याने 2 हजार 752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना रुग्णांची ...

राज्यात रविवारी 8,293 नवे रुग्ण, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 21.55 लाख

चिंताजनक ! पुण्यात दिवसभरात 1504 नवे कोरोना रुग्ण; सात मृत्यू

ग्लोबल न्यूज : पुण्यात आज, गुरुवारी 8553 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 1504 नवे रुग्ण सापडले. तर 675 रुग्णांना डिस्चार्ज ...

Page 2 of 7 1 2 3 7