भारत

आनंदवार्ता : यंदा सरासरीच्या 103 टक्के पावसाचा अंदाज; वाचा सविस्तर-

येणारा पावसाळा सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज स्कायमेट वेदर या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी…

देशात २४ तासात पावणे दोन लाखांहून अधिक करोनाबाधित, मृत्यूंची संख्या १०२७

नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणाचा आकड्याने तोंडात बोटं घालण्याची वेळ आणलीय. मंगळवारच्या २४ तासांत…

देशात कोरोनाचा उद्रेक: गेल्या चोवीस तासात आजपर्यंतची सर्वात जास्त कोरोना वाढ

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या वाढत्या संख्येने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या 24 तासातील वाढ…

बापरे..! देशात बुधवारी विक्रमी 1 लाख 26 हजार कोरोना बाधित आढळले; 684 मृत्यू

वैज्ञानिक म्हणाले - 'केवळ लसीकरणाने रोखता येऊ शकतो कोरोनाचा हा वेग' ।बापरे..! देशात बुधवारी विक्रमी…

देशात कोरोनाचा उद्रेक सुरूच; मागील 24 तासात 68 हजारापेक्षा जादा कोरोना रुग्णांची वाढ

नवी दिल्ली :  गेल्या  24 तासांत देशभरातून कोरोनाचे  68,000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत.…

देशात चोवीस तासांत 47,262 नवे रुग्ण, 1.17 कोटी एकूण रुग्ण संख्या;275 मृत्यू

देशात चोवीस तासांत 47,262 नवे रुग्ण, 1.17 कोटी एकूण रुग्ण संख्या;275 मृत्यू ग्लोबल न्यूज –…

भारताचा इंग्लंडवर 66 धावांनी विजय ; मालिकेत 1- 0 ने आघाडी

भारताच्या 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 251 धावांवर सर्वबाद झाला. भारताने पहिला एकदिवसीय…

कोरोनाचा उद्रेक: गेल्या 24 तासांत 39,726 नवे कोरोना रुग्ण

ग्लोबल न्यूज – देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात…

चिंताजनक: गेल्या 24 तासांत देशात 28,903 नवे कोरोना रुग्ण, 188 मृत्यू

ग्लोबल न्यूज – देशात कोरोना रुग्णांची वाढ निरंतर सुरूच आहे. मागील 24 तासांत देशभरात 28…

भारताचा इंग्लंडवर 7 विकेटने विजय ; इशान किशन पदार्पणातच ठरला सामनावीर

सलामीच्या लढतीत दारुण पराभव झालेल्या ‘टीम इंडिया’ने दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा 7 गडी आणि…

एक वर्षानंतर ही कोरोनाचे संकट कायम; जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला ईशारा ठरला खरा

एक वर्षानंतर ही कोरोनाचे संकट कायम; जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला ईशारा ठरला खरा ग्लोबल न्यूज:…

भारतातील प्रसारमाध्यमे गेले काही महिने संशयाच्या भोव-यात ; वाचावे असे

नामुष्कीचे स्वगत विजय चोरमारे भारतातील प्रसारमाध्यमे गेले काही महिने संशयाच्या भोव-यात आहेत. गटारात वळवळणा-या किड्यांसारखी…

राज्यांच्या नावामागे दडलीये ही रंजक कहाणी तुम्हाला माहित आहे का!

एखाद्या वस्तूचे किंवा ठिकाणाचे नाव विशिष्ट का असते यामागे काही ना काही लॉजिक असते. ते…

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने ओलांडला 1 कोटींचा टप्पा

  देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने ओलांडला 1 कोटींचा टप्पा नवी दिल्ली । भारतात जरी कोरोनाचा वेग…

१४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बदलणार पैशाशी संबंधित नियम, वाचा सविस्तर-

१४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बदलणार पैशाशी संबंधित नियम थोडं पण कामाचंआरबीआयने पैशाच्या देवाण-घेवाणीबाबत मोठी घोषणा केली…

ऐन दिवाळीत सीमेवर पाकड्यांचा भ्याड हल्ला, महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांसह चार जवानांना वीरमरण

देशभरात दिवाळीचा सण साजरा होत असताना जम्मू-काश्मिरात सीमेवर चार जवानांना हौतात्म्य आले. गुरेज ते उरी…

देशात गेल्या 24 तासात 45,903 कोरोनाबाधितांची भर, तर 490 जणांचा कोरोनाचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे…

देशात कोरोनापेक्षा अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या अधिक; सर्वाधिक तरुणांचा समावेश

देशात कोरोनापेक्षा अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या अधिक; सर्वाधिक तरुणांचा समावेश 2019 मध्ये 4 लाख 22…

पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब ! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली काळजी

मुंबई : गेल्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रामणात वाढत आहे. या…

देशात आतापर्यंत 4 कोटी लोकांच्या कोरोना टेस्ट; चोवीस तासात 76 हजार नवे कोरोना बाधित

ग्लोबल न्यूज – देशाने चार कोटी विक्रमी चाचण्यांचा टप्पा गाठला आहे. ऑगस्ट महिन्यात चाचण्यांचे प्रमाण…