Sunday, May 5, 2024

महाराष्ट्र

बारसूवरून होणाऱ्या आरोपांना उद्धव ठाकरेंचं उदय सामंतांना चोख प्रत्युत्तर

  उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. नाणार...

Read more

खासदार संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले,

  मुंबई | पुलवामा हल्ल्याबाबत जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच एक मोठा गौप्यस्फोट करून देशाच्या राजकारणात उडवून दिली...

Read more

फडणवीस सध्या कोणाबरोबर? तेच कळत नाही; राज ठाकरेंची मिश्किल टिपण्णी

  ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार’ सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत फारच अफलातून ठरली. राज यांची राष्ट्रवादीचे खासदार...

Read more

‘भाकरी फिरवायची वेळ आली, विलंब करुन चालणार नाही’ पवारांचे सूचक विधान

  युवक काँग्रेसच्या वतीने युवा मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका...

Read more

मराठवाड्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; वादळी वाऱ्यासह गारपीटाचा अंदाज

  मराठवाड्यात ऐन उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसासह...

Read more

भूमिअभिलेख उपअधीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक

  यवतमाळ मध्ये उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील भ्रष्ट कारभाराने सर्वच जण त्रस्त होते. पैसे देवूनही काम वेळेत केले जात नव्हते. बुधवारी...

Read more

अक्कलकोट भक्तनिवासासाठी बुकिंग करताना सावधान ! सायबर फ्रॉडकडून होऊ शकते फसवणूक

  अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्टच्या भक्त निवासामध्ये खोली बुक करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा...

Read more

उद्धव ठाकरेंचा भाजपला जोर का झटका; ठाण्यात अनके पदाधिकायांचा पक्षात जाहीर प्रवेश

  राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचयसह ४० आमदारांनी भारतीय जनता पक्षासोबत सोबत मिळून सत्ता स्थापन केली. तसेच पक्षाचे नाव...

Read more

या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा दावा

  महाराष्ट्रात सर्व-सामान्य विध्यार्थापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी राज्य सरकारकडून नव्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्राला शिक्षणाची दीर्घ आणि आदर्श...

Read more

रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक

  कोकणातील ड्रीम प्रोजेक्ट रिफायनरी प्रकल्पासाठी एका बाजूला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं असून दुसरीकडे या प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध केला जात...

Read more

राशीभविष्य ; जाणून घ्या आपल्या राशी साठी कसा असेल आजचा दिवस

राशीभविष्य ; जाणून घ्या आपल्या राशी साठी कसा असेल आजचा दिवस आजचे राशीभविष्य ; जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा...

Read more

MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन!”; डेटा लीकवरुन अमित ठाकरेंची टीका

  काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या MPSC ची पूर्व परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा डेटा लिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि...

Read more

“धनंजय मुंडे माझा नवरा आणि मी त्यांची बायको.” करुणा मुंडे यांच पुन्हा विधान

  राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे...

Read more

ठाण्यात शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, म्हस्के यांच्या विरोधात टिप्पणी

  शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे भाजपचे ठाणे शहर सचिव प्रमोद चव्हाण आणि...

Read more

२०२४मध्ये पुन्हा सत्तेत येऊ, त्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत बघू – संजय राऊत

  सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री...

Read more

छत्रपती राजाराम कारखान्यासाठी उद्या मतदान, महाडिक – पाटील आमनेसामने

  कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी उद्या, रविवारी मतदान होत असून राजकीय वातावरण चांगलेच तापू...

Read more

डोक्यावर कर्ज त्यात नोकरीही गेल्यामुळे अमरावतीमध्ये ग्रामसेवकानं चिठ्ठी लिहून संपवलं

  राज्यात दिवसेंदिवस आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता अमरवतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत...

Read more

अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात’ भाजपच्या या केंद्रीय मंत्र्याने केलं मोठं विधान

  पुण्यात पार पडलेल्या एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान केले आहे. यामुळे...

Read more

राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा नकार

  रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या ६ मे रोजी रत्नागिरीमध्ये सभा होत आहे. सदर सभा मनसेनेरत्नागिरी एज्युकेशन...

Read more

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेवर जोडे मारो आंदोलन

  मुंबई | चंद्रकांत पाटील हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन...

Read more
Page 3 of 260 1 2 3 4 260