Friday, January 21, 2022

Team Global News Marathi

“मनसेकडून अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट भेट”

अमोल मिटकरींकडून कोल्हेंची पाठराखण, रामायणातील रावणाचं दिलं उदाहरण

  मुंबई | ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यावरुन टिकेचे धनी ठरलेल्या खासदार अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ...

” एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळत नाही याचं आश्चर्य वाटतं”

जयंत पाटील पाठोपाठ आता नवाब मलिक यांनी खासदार अमोल कोल्हे यांची केली पाठराखण

  मुंबई | 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यावरुन टिकेचे धनी ठरलेल्या खासदार अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ...

शिवसेना पक्षाचे १२ आमदार भाजपच्या संपर्कात, भाजपच्या या माजी मंत्र्यांचे विधान

राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते; भाजप नगरसेविकेची महापौर किशोरी पेडणेकरांवर टीका

  मुंबई - राणीबागेत मंगळवारी पेंग्विनच्या पिल्लाचा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी त्याला देण्यात आलेल्या इंग्रजी नावांवरून विरोधकांनी सत्तेत असलेल्या...

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी घेतले सासरे मुलायम सिंह यांचे आशीर्वाद

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी घेतले सासरे मुलायम सिंह यांचे आशीर्वाद

  पाटणा | भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी लखनऊला पोहोचून सासरे मुलायम सिंह यादव यांचे आशीर्वाद घेतले. अपर्णा यांनी...

“तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा”, पडळकरांचा पवारांना टोला

“तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा”, पडळकरांचा पवारांना टोला

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर सतत पवार कुटुंबियांवर टीका करताना दिसून आले आहेत. अशातच आता...

‘हा’ कलाकार घेणार किरण माने यांची जागा? घेणार विलास पाटलाची भूमिका

‘हा’ कलाकार घेणार किरण माने यांची जागा? घेणार विलास पाटलाची भूमिका

  सातारा | स्टार प्रवाहावरील मालिका 'मुलगी झाली हो' मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. किरण माने प्रकरणाला एक...

अमोल कोल्हे यांच्या नथुरामला आमचा विरोध नाही, राष्ट्रवादीने घेतली भूमिका

अमोल कोल्हे यांच्या नथुरामला आमचा विरोध नाही, राष्ट्रवादीने घेतली भूमिका

  मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी साकरलेल्या नथुराम गोडसे या भूमिकेवरून सध्या राजकीय वर्तुळात वादंग...

सफाई कर्मचाऱ्याने चुकीचे इंजेक्शन दिल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू,

सफाई कर्मचाऱ्याने चुकीचे इंजेक्शन दिल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू,

मुंबई | एका दोन वर्षांच्या मुलाला चुकीचं इंजेक्शन दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून सदर मुलाला एका सफाई...

एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं ‘हे’ पाऊल

एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं ‘हे’ पाऊल

    एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत असून सध्या...

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नानं यश, कर्जत जामखेड तालुक्यात राबविला जाणार मुख्यमंत्री जल संवर्धन योजना

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नानं यश, कर्जत जामखेड तालुक्यात राबविला जाणार मुख्यमंत्री जल संवर्धन योजना

  नगर | राज्य सरकारतर्फे बांधण्यात आलेल्या विविध जलसाठ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने राज्यातील जलसाठ्यांची दुरुस्ती करण्यासाठी महाविकास...

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय ; वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा ‘इतका’ अधिकार

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय ; वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा ‘इतका’ अधिकार

  नेहमी संपत्तीच्या कारणांवरून घरगुती भांडणे होत असतात. घरातील मुख्य व्यक्ती असलेल्या वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच...

२०२२ मधील पहिली संकष्टी चतुर्थी, गणेश पूजा करताना अजिबात विसरू नका ह्या चुका

२०२२ मधील पहिली संकष्टी चतुर्थी, गणेश पूजा करताना अजिबात विसरू नका ह्या चुका

  मुंबई | भारतीय संस्कृतीत कोणत्याही पूजनाची किंवा शुभकार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला...

चॉकलेटचा खप जास्त होण्यासाठी किटकॅट चॉकलेटच्या रॅपरवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो

चॉकलेटचा खप जास्त होण्यासाठी किटकॅट चॉकलेटच्या रॅपरवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो

  नेस्लेनं किटकॅट चॉकलेने आपल्या प्रॉडक्टचा खप जास्त होण्यासाठी थेट भगवान जन्नानाथाचा फोटो रॅपरवर वापरल्यामुळे सध्या नवा वाद उफाळून येण्याची...

राज्यात पुढील २ ते ३ दिवस मुसळधार, अति मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्रात ‘या’ दोन दिवशी पावसाची शक्यता

  हवामान खात्याने दिलेल्या माहितीवरून येत्या शनिवारी व रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान व हलक्या पावसाची शक्यता असल्याचा इशारा...

” माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार, त्यांना शुभेच्छा”

“चांगला माणूस कसा बिघडतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रकांत पाटील”

  मुंबई - राज्यात गेल्या दोन वर्षापासून भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना दिसून येत आहेत. त्यातच भाजपचे...

मालिका पुढे चालत राहावी एवढीच आमची इच्छा, मानेंच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

मालिका पुढे चालत राहावी एवढीच आमची इच्छा, मानेंच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

  मुंबई | मुलगी झाली हो या कार्यक्रमातुन बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेले अभिनेते किरण माने यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि...

सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते, सामना अग्रलेखातून संजय राऊतांचा आघाडी सरकारला सल्ला

काँग्रेसकडे इतका आत्मविश्वास येतो कुठून, संजय राऊतांनी लगावला टोला

  गोवा विधानसभा निवडणुकीसाठी साऱ्याच पक्षांनी जोरदार ताकद लावली आहे. भाजपमधून काही मंत्र्यांनी राजीनामा देत अन्य पक्षांची कास धरली आहे....

त्यांचा वाघ पिंजऱ्यात आहे, हे आता संजय राऊत यांनीही मान्य केलं चंद्रकांत पाटलांचा पलटवार

‘कोणी खुर्ची देत का खुर्ची अशी फडणवीसांची अवस्था’

  गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्धसुरु झाले असून...

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जुळते हे भाजपला पचत नाही

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जुळते हे भाजपला पचत नाही

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात सतत महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येत आहेत अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस...

Page 1 of 217 1 2 217