Friday, May 10, 2024

ग्लोबल न्युज नेटवर्क

कळंब तालुका पत्रकार संघाचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर; कटके, फुरडे-पाटील, मेघराज पाटील,खर्डेकर, यांचा समावेश

कळंब तालुका पत्रकार संघाचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर; कटके, फुरडे-पाटील, मेघराज पाटील,खर्डेकर, यांचा समावेश

कळंब : कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या पत्रकारांचा गौरव करण्यात येत असुन सन २०१८-१९ चे...

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीसाठी दिले निमंत्रण

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीसाठी दिले निमंत्रण

नवी दिल्ली । उद्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठीकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर होणार आहे. या...

मुंबईत लागले बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे चित्र असलेले पोष्टर

मुंबईत लागले बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे चित्र असलेले पोष्टर

मुंबई । महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे...

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीसाठी दिले निमंत्रण

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीसाठी दिले निमंत्रण

नवी दिल्ली । उद्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठीकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर होणार आहे. या...

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री तर कॉंग्रेसला विधानसभा अध्यक्षपद, महाविकासआघाडीच्या बैठकीत निर्णय

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री तर कॉंग्रेसला विधानसभा अध्यक्षपद, महाविकासआघाडीच्या बैठकीत निर्णय

मुंबई ।  महाराष्ट्रातील सरकारचे चित्र आता स्पष्ट होत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रदीर्घ बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी...

भाजपाला आणखी एक धक्का, आधी पाठिंबा दिलेल्या 3 आमदारांनी सोडली साथ

भाजपाला आणखी एक धक्का, आधी पाठिंबा दिलेल्या 3 आमदारांनी सोडली साथ

मुंबई । बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडीला देऊ केला आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे समजले जात...

रोहित पवारांनी घेतली ‘या’ पद्धतीने शपथ, सर्वांकडून होतेय कौतुक

रोहित पवारांनी घेतली ‘या’ पद्धतीने शपथ, सर्वांकडून होतेय कौतुक

मुंबई | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे नवे पर्व आता सुरू झाले...

खासदार सुप्रिया सुळे विधानभवनाच्या गेटवर स्वागताला, सर्वपक्षीय आमदारांचं स्वागत, आदित्य ठाकरें सह अजितदादांची गळाभेट

खासदार सुप्रिया सुळे विधानभवनाच्या गेटवर स्वागताला, सर्वपक्षीय आमदारांचं स्वागत, आदित्य ठाकरें सह अजितदादांची गळाभेट

मुंबई । राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर...

उद्धव ठाकरे भावूक, बाळासाहेबांच्या प्रति मेपुढे झाले नतमस्तक

उद्धव ठाकरे भावूक, बाळासाहेबांच्या प्रति मेपुढे झाले नतमस्तक

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन केले. महाविकासआघडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून...

शरद पवार म्हणतात; महाराष्ट्राचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती जावं यासाठी आम्ही…

शरद पवार म्हणतात; महाराष्ट्राचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती जावं यासाठी आम्ही…

ग्लोबल न्युज नेटवर्क: महाराष्ट्रात एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात परिवर्तन होण्याची आवश्यकता होती. कालच्या निवडणुकीत लोकांकडून हा निर्णय...

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर

मुंबई दि. 26 : महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य कालिदास नीळकंठ कोळंबकर यांची नियुक्ती केली असून त्याना राज्यपाल...

तिन्ही पक्षांच्या नव्या आघाडीचं बारसं झालं, ‘हे’ असेल नाव

तिन्ही पक्षांच्या नव्या आघाडीचं बारसं झालं, ‘हे’ असेल नाव

मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणाच आजदेखील अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. सकाळी सर्वोच्च न्यायालयात तिन्ही पक्षांकडून दाखल केलेल्या याचिकेवर निकाल आला. सर्वोच्च न्यायालयाच्या...

‘अब की बार, ठाकरे सरकार’; महाराष्ट्राची धुरा उद्धव ठाकरेंच्या हाती

शिवसेनेचे हिंदुत्व सोनिया गांधींच्या चरणी, फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुंबई । तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही काळानंतर...

आणि ते आमदार सुद्धा झाले … अजित पवारांनी सांगितला किस्सा;वाचा सविस्तर-

‘या’ अटीवर अजित पवारांनी दिला राजीनामा

मुंबई । प्रचंड नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तत्पूर्वी, अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...

ब्रेकिंग । अजित पवारांनी दिला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा – सूत्र

ब्रेकिंग । अजित पवारांनी दिला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा – सूत्र

मुंबई | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. शनिवारी, 23 नोव्हेंबर  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची...

काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरातांची निवड

काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरातांची निवड

मुंबई | राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे....

उद्याच  बहुमत चाचणी घेऊन  लाईव्ह टेलिकास्ट करा-सुप्रीम कोर्ट

उद्याच बहुमत चाचणी घेऊन लाईव्ह टेलिकास्ट करा-सुप्रीम कोर्ट

महाराष्ट्रातील राजकारणात सोमवरचा दिवसही लक्षवेधक ठरला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या सुमारे १६२ आमदारांची सोमवारी मुंबईतील पंचतारांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये...

जयंत पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे गटनेते, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांची माहिती

जयंत पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे गटनेते, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांची माहिती

मुंबई | राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे...

फडणवीसांकडे बहुमत आहे तर ‘ऑपरेशन लोटस’च्या नावे नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती का केली? शिवसेनेचा सवाल

फडणवीसांकडे बहुमत आहे तर ‘ऑपरेशन लोटस’च्या नावे नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती का केली? शिवसेनेचा सवाल

फडणवीस यांच्यापाशी बहुमत होते तर मग बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती ‘ऑपरेशन लोटस’च्या नावे का केली? असा सवाल...

Page 234 of 284 1 233 234 235 284