खासदार सुप्रिया सुळे विधानभवनाच्या गेटवर स्वागताला, सर्वपक्षीय आमदारांचं स्वागत, आदित्य ठाकरें सह अजितदादांची गळाभेट
मुंबई । राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर ...