पाणी

Cusec & TMC | क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय?

Cusec & TMC | क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय? सध्या सर्वदूर चांगला पाऊस होत आहे,…

नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होईल, याची खबरदारी घ्यावी – सुभाष देसाई

नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होईल, याची खबरदारी घ्यावी - सुभाष देसाई जिल्ह्यात…

सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुनः वाढ

शिराळा तालुक्यातील 5 पूल पाण्याखाली सांगली । कृष्णा नदीपात्रातील पाण्यामध्ये मध्ये वाढ होत आहे. कृष्णा नदीची…

कृष्णा लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्रच्या याचिकेला महाराष्ट्र-कर्नाटकचा संयुक्तपणे विरोध

मुंबई । कृष्णा पाणीवाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि…

अखेर राऊत तळ्यात बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी आले

बार्शी शहरातील राऊत तळे याठिकाणी पाणी सोडण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ बार्शी: भाजपा नेते माजी आमदार राजाभाऊ…

बार्शी उपसा सिंचनचे पाणी तालुक्यात दाखल ,दोन्ही राजकीय गटांनी केले पाणीपुजन

बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी तालुक्यात दाखल ,दोन्ही राजकीय गटांनी केले पाणीपुजन उपळाई-खांडवी सह नागोबाचीवाडी…

नाथसागर (जायकवाडी)ची ‘तुडुंब’ भरण्याकडे वाटचाल, 90 हजार क्युसेक्सचा ओघ

ग्लोबल न्यूज नेटवर्क: औरंगाबाद जालना जिल्ह्यासह मराठवाड्यासाठी महत्वाचे असलेल्या नाथसागर( जायकवाडी) जलाशयाची ‘तुडुंब’ भरण्याकडे वाटचाल…

उजनी जुलै अखेर आले प्लस मध्ये, या पावसाळ्यात ३१ टीएमसी (61टक्के)आवक ,निरेत ही विसर्ग वाढला

पंढरपूर – राज्यात एकाबाजूला अनेक भागात जोरदार पावसाची बॅटिंग सुरु असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र अजूनही…

कोकण, पश्चिम व दक्षिण महाराष्टात दमदार पाऊस, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

पुणे : कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि  पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पश्चिम व दक्षिण…

नीरा-देवघर पाणी प्रश्नावरुन खासदार उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

सातारा : नीरा देवघर धरणाच्या पाण्याचा प्रश्न गाजत असताना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी यात उडी घेत पुन्हा…

शेवटी नीरा डाव्या कालव्याचे बारामती ला जाणारे पाणी केले बंद, माढ्या साठी सोडले पाणी

पुणे : नीरा डाव्या कालव्याच्या वादात राज्य सरकारने थेट कृती करत बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे…

नीरा डावा कालवा पाणी वाद, अजित पवारांची उडी वाचा काय म्हणाले अजितदादा

पुणे: पश्चिम महाराष्ट्रात पाण्यावरून राजकारण सुरु झालं आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे…

राजकारण करावे, पण कुठे आणि कधी याचे तारतम्य ठेवले पाहीजे:शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

ग्लोबल न्युज नेटवर्क: नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करावे या…

उजनीला पाणी देणारी धरणे ही पडू लागली कोरडी

पार्थ आराध्ये पंढरपूर – भीमा खोर्‍यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सतरा टक्के पाणी कमी आहे. तेथील…