Friday, May 10, 2024
दुष्काळ,बेरोजगारीच्या मुद्द्यांवर सरकारला घेरणारः मल्लिकार्जुन खर्गे

दुष्काळ,बेरोजगारीच्या मुद्द्यांवर सरकारला घेरणारः मल्लिकार्जुन खर्गे

मुंबईः भाजप-शिवसेना सरकारच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ पूर हाताळण्यात सरकारला ...

आरेतील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या 29 जणांना न्यायालयाकडून जामिन

आरेतील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या 29 जणांना न्यायालयाकडून जामिन

मुंबई । मेट्रो कारशेडसाठी करण्यात येत असलेल्या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या नागरीकांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले ...

जालन्यात वीज पडून शेतकरी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू, सावरगाव भागडे शिवारातील घटना

जालन्यात वीज पडून शेतकरी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू, सावरगाव भागडे शिवारातील घटना

जालना । वीज कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडलीये. गयाबाई गजानन नाईकनवरे, संदीप ...

तेलंगणा : विकाराबाद येथे ट्रेनर विमान क्रॅश, दोन वैमानिकांचा मृत्यू

तेलंगणा : विकाराबाद येथे ट्रेनर विमान क्रॅश, दोन वैमानिकांचा मृत्यू

नवी दिल्ली | रविवारी एक विमान अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्याच्या सुल्तानपूरमध्ये हा अपघात ...

भारताने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 203 धावांनी धुळ चारली

भारताने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 203 धावांनी धुळ चारली

नवी दिल्ली । टीम इंडियाने विशाखापट्टणम कसोटी जिंकली आहे. 395 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 191 धावांवर कमी ...

राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाची सोशल मीडियावरील छायाचित्रे  ही राजकीय चकवा-जीवनदत्त आरगडे

राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाची सोशल मीडियावरील छायाचित्रे  ही राजकीय चकवा-जीवनदत्त आरगडे

बार्शी - माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडून सत्कार स्विकारताना सोशल मीडियावर व्हायरल झालेली छायाचित्रे व मजकूर ...

आदित्य ठाकरेला पाडा, भाजप आयटी सेल कडून फेसबुकवर प्रचार

ग्लोबल न्यूज नेटवर्क: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना भाजपची युती झाली असली तरी या दोन्ही पक्षात मतभेद आहेत हे पुन्हा एकदा ...

रोहित शर्मा पाठोपाठ आता रवींद्र जडेजा ने पण केला हा जागतिक विक्रम; वाचा सविस्तर-

रोहित शर्मा पाठोपाठ आता रवींद्र जडेजा ने पण केला हा जागतिक विक्रम; वाचा सविस्तर-

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये रवींद्र जडेजाने एका जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. रवींद्र जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ...

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, यादीत या 40 दिग्गज नेत्यांची नावे

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, यादीत या 40 दिग्गज नेत्यांची नावे

मुंबई | विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आज 40 ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा, उमेदवारी अर्ज ठरला वैध

देखमुखांची गर्जना मुखमंत्र्यांना पराभूत करून…

नागूपर : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राहूल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव केला होता. हा पराभव आपल्या जिव्हारी लागला आहे. ...

तिहार जेलमध्ये असणाऱ्या पी. चिदंबरम याची प्रकृती खालवल्याने ‘एम्स’मध्ये दाखल

तिहार जेलमध्ये असणाऱ्या पी. चिदंबरम याची प्रकृती खालवल्याने ‘एम्स’मध्ये दाखल

नवी दिल्ली ।  कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा, उमेदवारी अर्ज ठरला वैध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा, उमेदवारी अर्ज ठरला वैध

नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी जोडलेल्या शपथपत्रात ...

रोहित शर्मा ठरला जगातील पहिला खेळाडू ..वाचा सविस्तर-

रोहित शर्मा ठरला जगातील पहिला खेळाडू ..वाचा सविस्तर-

स्पोर्ट डेस्क ।  भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने एकाच सामन्यात दुसरे शतक ठोकून इतिहास रचला आहे. विशाखापट्टणमच्या वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट ...

प्रथिनांच्या कमतरतेवर मात करायची असेल तर ‘या’ 7 भाज्या आपल्या आहारात समाविष्ट करा

प्रथिनांच्या कमतरतेवर मात करायची असेल तर ‘या’ 7 भाज्या आपल्या आहारात समाविष्ट करा

ग्लोबल न्युज नेटवर्क । 'शाकाहारी जेवणामध्ये मांसाहारीसारखे प्रथिने नसतात म्हणून तुम्ही मांसाहार करणे सुरू केले पाहिजे. प्रथिने पूर्ण होण्यासाठी तुम्ही तुमच्या ...

जाणून घ्या मावळत्या विधानसभेचे 288 आमदार कोण कोण होते ते

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 5 हजार 534 उमेदवारांचे अर्ज

सर्वाधिक उमेदवार भोकरमध्ये तर सर्वात कमी उमेदवार माहिम आणि शिवडीमध्ये मुंबई । विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३ हजार ७५४ ...

वाचा मुख्यमंत्री पती-पत्नी कडे किती आहे संपत्ती..!

वाचा मुख्यमंत्री पती-पत्नी कडे किती आहे संपत्ती..!

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दक्षिण-पश्चिम नागपूरमधून उमेदवारी अर्ज सादर करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली स्थावर मालमत्ता 3.78 कोटी ...

बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबई: पक्षात बाहेरुन आलेल्यांना तिकीटे मिळाली. तसेच निष्ठावंतानांही तिकिटे दिली आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिकीट वाटपास थोडा उशीर झाला. ...

पक्षादेश मानून दिलीप सोपलांच्या विजयासाठी  जिवाचे राण करणार : राजेंद्र मिरगणे

पक्षादेश मानून दिलीप सोपलांच्या विजयासाठी जिवाचे राण करणार : राजेंद्र मिरगणे

पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य : आंधळकर बार्शी : भारतीय जनता पार्टी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश प्रमाण मानून महायुतीचे उमेदवार ...

मनसेच्या किशोर शिंदेंचे कोथरूडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन, आघाडीचाही पाठिंबा!

मनसेच्या किशोर शिंदेंचे कोथरूडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन, आघाडीचाही पाठिंबा!

पुणे । कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ॲड. किशोर शिंदे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अखेर आपला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस ...

‘पक्षाने चांगला निर्णय घेतला,’ आता रोहिणी खडसेंना निवडून द्या – एकनाथ खडसे

‘पक्षाने चांगला निर्णय घेतला,’ आता रोहिणी खडसेंना निवडून द्या – एकनाथ खडसे

शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत' जळगाव । विधानसभा निवडणूक 2019 साठी मुक्ताईनगरमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपाकडून त्यांची ...

Page 724 of 776 1 723 724 725 776