Friday, May 17, 2024

मुंबई

ज्यांना हायकोर्टात जायचं त्यांनी खुशाल जावं दमानिया यांना छगन भुजब यांचे प्रतिउत्तर !

मुंबई | दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ...

Read more

लालबागमध्ये पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की

मुंबई | लालबागचा राजा येथे होणाऱ्या गर्दीला रोखण्यासाठी मोठया प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जमलेला असताना पत्रकार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त...

Read more

गणपतीच्या पहिल्या दिवशी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र बंद !

  मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. तसेच आतापर्यंत मोठ्या संख्याने मुंबई जिल्ह्यात लसीकरण पूर्ण...

Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी आदेश, ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत !

  राज्यात गणेशोउत्सवच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी तसेच कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी मुंबईतही जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई...

Read more

एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय, ED ची कोर्टात माहिती !

  मुंबई | पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या...

Read more

बेताल वक्तव्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलंय का?

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक शीतयुद्ध सुरु झाले होते. चिपी विमानतळाच्या...

Read more

मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मनपा १७७५ कोटी खर्चून १२ केबल ब्रिज उभारणार

  मुंबई वाढत्या लोकसंख्या बरोबर वाढत्या वाहनाच्या संख्यांमुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता मोडकळीच्या परीस्थितीत...

Read more

करुणा मुंडे यांच्या सांताक्रुज येथील घरात बीड पोलीस दाखल !

  मुंबई | करून उंडे यांनी काही दिवसापूर्वी बीड येथे पत्रकार परिषेद येऊन खळबळजनक कुणास करणार असल्याचे जाहीर केले होते....

Read more

माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली, ते भाईंची मदत घेताहेत

  राज्यात आघडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीच्या अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घोटाळ्याचे प्रकरणं बाहेर...

Read more

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आणणाऱ्या किरीट सोमय्यांना ४० CISF जवानांचे कवच !

  राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासू भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आघाडीच्या डजनभर मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले...

Read more

” शिवाजीराजांच्या अटकेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्या जमातीने, मराठी माणसाच्या पराभवानंतर पेढे वाटले”

  बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना आणि भाजपा यांच्यात शीतयुद्ध पेटलेले दिसून येत आहे. त्यातच बेळगाव महानगर पालिका निवडणुकीत महाराष्ट्र...

Read more

‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई अभी बाकी है”

  बेळगाव महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवल्यानंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेळगाव झाकी आहे...

Read more

” बेकायदा बांधकामांचं काय तर अधिकृत बांधकामेचेही फूटामागे पैसे घेतले जातात”

  कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता तेथील राजकीय वातवरण चांगलेच तापू लागले आहे....

Read more

राज्यात पुढचे सात दिवस मुसळधार, अति मुसळधार पावसाचा इशारा !

  मुंबई | राज्यासह मुंबईत ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि...

Read more

राज्यात ऑनलाइन विद्यापीठाची आवश्यकता, युवासेनीची मागणी !

  सध्या कोरोना सांसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रात आणि समाजातील विविध घटकांमध्ये ज्ञानाचा प्रसार, प्रचार करण्यासाठी ऑनलाईन तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित...

Read more

एका दिवसात विना मास्क न फिरणाऱ्या ६ हजार मुंबईकरांकडून वसूल केला इतका दंड

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर अद्यापही बेजबाब्दाररपणे वागताना दिसून येत आहे. त्यातच या बेजबाबदार वागणाऱ्या मुंबईकरांना धडा शिकवण्याची...

Read more

चिंताजनक | मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत वाढ 

    मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असताना तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. मात्र कोरोनाच्या नवीन...

Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबई पोलिसांना केल्या या सूचना

  मुंबई | मुंबई शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना गणेशोत्सव २०२१ च्या पार्श्वभूमीवर अधिक जागरूक राहण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे...

Read more

ड्रग्स सेवन प्रकरणी अभिनेत्री राकुल प्रीत सिंग हिच्या अडचणी वाढणार

  मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत अथमहत्या प्रकरणानंतर मुंबई अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीची चौकशी करण्यात आली होती. तसेच काहींना...

Read more

आनंद वार्ता | सेन्सेक्सची ५८ हजारांवर झेप गुंतवणूकदार होणार मालामाल

  मुंबई | भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून आनंदाचं वातावरण पसरले असून सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उसळी घेताना दिसत...

Read more
Page 39 of 58 1 38 39 40 58