पिंपरी चिंचवड

चिंताजनक : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन ची लागण; पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

चिंताजनक : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन ची लागण; पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित  …

पिंपरी चिंचवड : भाजपचे बरेच नगरसेवक माझ्या संपर्कात, ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्यांनाच प्रवेश –अजित पवार

पिंपरी चिंचवड : भाजपचे बरेच नगरसेवक माझ्या संपर्कात, ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्यांनाच प्रवेश – अजित पवार…

आनंद वार्ता: पवना धरण 100 टक्के भरले

ग्लोबल न्यूज– पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणारे आणि मावळ तालुक्यातील प्रमुख असलेले पवना धरण 100 टक्के…

सावित्री नदीपात्रात सापडलेला मृतदेह पुण्यातील व्यावसायिकाचा

सावित्री नदीपात्रात सापडलेला मृतदेह पुण्यातील व्यावसायिकाचा महाड - महाडजवळील ईसाने कांबळे गावच्या हद्दीत सावित्री नदीच्या पात्रामध्ये…

खिशात पैसे ठेऊन घेणारी ‘ती’ वाहतूक पोलीस महिला निलंबित

खिशात पैसे ठेऊन घेणारी ‘ती’ वाहतूक पोलीस महिला निलंबित ग्लोबल न्यूज – पिंपरी मधील एका…

महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची लाच स्वीकारण्याची नवी शक्कल

महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची लाच स्वीकारण्याची नवी शक्कल *पिंपरी* -एका महिला वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने…

घरफोड्या करणाऱ्या कुख्यात ‘सीएम’ टोळीच्या मुसक्या आवळल्या ; 19 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त

ग्लोबल न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या सीएम टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट…

पिंपरी चिंचवड : सराईत गुन्हेगार मंगेश मोरे टोळीवर मोका

ग्लोबल न्यूज: आर्थिक फायद्यासाठी तसेच वर्चस्वासाठी संघटितपणे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार मंगेश मोरे आणि त्याच्या…

दोन सराईत गुन्हेगारांकडून पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार आणि पिस्टल जप्त ; पिंपरी चिंचवड पोलिसांची कामगिरी

ग्लोबल न्यूज – दरोडा, जबरी चोरी, खून यांसारख्या 15 गंभीर गुन्ह्यात मागील काही वर्षांपासून फरार…

सराईत वाहनचोर ‘बुलेटराजा’ला अटक; 14 महागड्या दुचाकी जप्त ; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

सराईत वाहनचोर ‘बुलेटराजा’ला अटक; 14 महागड्या दुचाकी जप्त ; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई ग्लोबल…

पिंपरी चिंचवड: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता एक हजाराचा दंड

ग्लोबल न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पालिकेने आता आणखी कठोर…

कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आणि म्हणाले, मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही

पिंपरी: 'शहरात ९९ टक्के लोक कायदा पाळतात परंतु, एक टक्का लोकांमुळे गुन्ह्यांना चालना मिळून ते घडविले…

भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्यामुळे ‘त्या’ तरुणाचा खून ; दोघांना अटक

भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्यामुळे 'त्या' तरुणाचा खून ; दोघांना अटक चिंचवड, पुणे – पूर्ववैमनस्यातून एकाला…

पिंपरी चिंचवड: वाहन चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना अटक; 5 कार, 9 दुचाकी जप्त

ग्लोबल न्यूज – वाहन चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5…

अवैध पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश ; 42 गावठी कट्टे, 66 जिवंत काडतुसे व एक कार जप्त

अवैध पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश ; 42 गावठी कट्टे, 66 जिवंत काडतुसे व…

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 276 नवीन रुग्णांची नोंद, 79 जणांना डिस्चार्ज, सात जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. शहराच्या विविध भागातील 232 आणि शहराबाहेरील 44 अशा…

पिंपरी चिंचवड: आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’; 12 पैकी नऊ रुग्ण ठणठणीत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेला आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाला आहे. या रुग्णाची दुसरी चाचणी…

महाराष्ट्रातील भाजपच्या या जेष्ठ नेत्याने उधळले रंग – 30 वर्षीय तरुणीला घेऊन पलायन

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकाने उधळले रंग; ३० वर्षीय तरुणीला घेऊन केले पलायन पिंपरी चिंचवड: भोसरी विधानसभा…

महाराष्ट्रातील भाजपच्या या जेष्ठ नेत्याने उधळले रंग – 30 वर्षीय तरुणीला घेऊन पलायन

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकाने उधळले रंग; ३० वर्षीय तरुणीला घेऊन केले पलायन पिंपरी चिंचवड: भोसरी विधानसभा…

पवार कुटुंबाच्या दूरदृष्टीमुळेच पिंपरी चिंचवड ला रोजगार उपलब्ध-विजयसिंह पंडित

ग्लोबल न्यूज नेटवर्क: अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातून आपण कामकाजाच्या शोधामध्ये येथे आलात व…