Saturday, May 4, 2024

राजकारण

“महाराजांचं नाव वापरण्याची शिवसेनेची लायकी नाही” गजानन काळेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा

  संभाजी राजे छत्रपती यांनी काही वेळा पूर्वी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री...

Read more

भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवून जिंकू शकते चंद्रकांत पाटील यांचा आत्मविश्वास

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष...

Read more

आमच्याकडेही भाजपच्या नेत्यांविरोधात असंख्य पुरावे आहेत, आम्हीही घोटाळे बाहेर काढू

  शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर ईडीने धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून...

Read more

काश्मीरमध्ये टीव्ही अभिनेत्रीची हत्या करणारे दोन्ही दहशतवादी ठार

  जम्मू-काश्मीरमधील टीव्ही कलाकार अमरीन भटच्या हत्येनंतर आता सुरक्षा दलांनी ही घटना घडवून आणणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दोन्ही...

Read more

मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे; सदानंद सुळे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका

मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे; सदानंद सुळे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका पुणे – सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण (OBC reservation) टिकवण्यात महाविकास...

Read more

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कॉम्पुटरसह इत्तर यंत्रणा पडली बंद

  मंत्रिडळाची महत्वपूर्ण बैठक सुरू होण्यापूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच...

Read more

“देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी”

  मुंबई | शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. यासोबतच अनिल...

Read more

ठाकरे सरकारला मोठा धक्का; मंत्री अनिल परब संबंधित ७ ठिकाणी ईडीची धाड

  मुंबई | शिवसेना नेते यशवंत जाधव पाठोपाठ आता शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकऱणी ईडीकडून...

Read more

वसई-विरारच्या पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मैदानात उतरणार

  काही दिवसात महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे तसेच येत्या निवडणुकीसाठी...

Read more

काँग्रेसचा ‘हात’ सोडून कपिल सिब्बल समाजवादी पक्षाच्या तिकिटावर जाणार राज्यसभेवर

  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला काँग्रेस रामराम केला आहे. काँग्रेसच्या जी-23 मधील प्रमुख बंडखोर असलेल्या कपिल सिब्बल...

Read more

संभाजीराजेंच्या उमेदवारीवर संजय राऊतांचा पूर्णविराम

    मुंबई | संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपला, असं ठाम विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं...

Read more

कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार कोल्हापूर चे संजय पवार ; वाचा सविस्तर

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण सुरू असताना शिवसेनेने (Shivsena) आपला उमेदवार ठरवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati)...

Read more

“.नाहीतर बोगस माजी मुख्यमंत्री म्हणून होकार द्या” दिपाली सय्यद पुन्हा फडवणीसांवर कडाडल्या

  शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भोसले या मागील काही दिवसांपासून आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज...

Read more

‘तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांविरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे’

  अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत...

Read more

‘बृजभूषण’ ट्रॅपमागे पवारांचा अदृष्य हात? फोटो ट्विट करत मनसेची टीका

  मुंबई | अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या...

Read more

गोपीचंद पडळकरांचीपुन्हा एकदा शरद पवारांवर टीका, म्हणाले पवार बारामतीला जाताना

  भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

Read more

‘सत्ता परिवर्तन करण्याची लढाई नाही तर व्यवस्था परिवर्तन करण्याची लढाई आहे’

औरंगाबाद | '२०१३ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्च्यात आम्ही सत्ता परिवर्तन करणार असं सांगितलं होतं आणि तेच...

Read more

‘ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ‘मविआ’मध्ये वाद, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा महविकास आघडीमध्ये वाद होण्याचे चिन्ह दिसून येत असून नाना पटोले यांनी थेट आघाडीला खडेबोल...

Read more

‘पुण्यातल्या पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराच्या जागी आता मशिदी’; मनसेचा दावा

  देशात सध्या ज्ञानवापीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आजपासून जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. एकीकडे ज्ञानवापीचा मुद्दा तापत...

Read more

ब्राह्मण समाजाला आरक्षण अवघड, समाजाला दुखवू नका – शरद पवार

  आमच्या पक्षातील काही नेत्यांच्या वक्तव्याबाबत ब्राह्मण समाजाचे आक्षेप होते. ब्राह्मण समाजाला दुखवू नका, अशी समज पक्षाच्या नेत्यांना दिली असल्याचे...

Read more
Page 58 of 245 1 57 58 59 245