Monday, May 6, 2024

राजकारण

“ते २५ वर्षे शिवसेनेतच होते”,संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

  मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात शविसेना आक्रमक...

Read more

मतदानाची वेळ येईल तेव्हा लोक भाजपच्या विरोधात रोष दाखविल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपशब्द काढल्याने महाराष्ट्रात वातावरण पेटलेलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...

Read more

आमच्या देवावर हात उचलण्याची भाषा युवासैनिक सहन करणार नाही, वरुण सरदेसाई आक्रमक

    केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे भाजपा आणि शिवसेना यांच्यात...

Read more

पोलिसांनी नितेश राणे यांना रत्नागिरीमध्ये जाण्यापासून रोखले

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा...

Read more

नारायण राणे बंगल्याबाहेर शिवसैनिक-राणे समर्थक भिडले

  मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. नाशिकमध्ये...

Read more

राणे म्हणजे राज्याला लागलेली पनवती, पुन्हा खासदार विनायक राऊत यांनी साधला निशाणा

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून शिवसेनेने बँनरबाजी करून नारायण...

Read more

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगावा”

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून शिवसेनेने बँनरबाजी करून नारायण...

Read more

एकाद्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्र्याला अटक करू शकत नाही – चंद्रकांत पाटील

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह्य टीका केल्यानंतर राणे यांच्या विरोधात तक्रार...

Read more

“नारायण राणेंचे बाण वर्मी लागलेले दिसतायत” भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा पाठिंबा

  मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतापले असून त्यांच्यावर...

Read more

शिवसेना आक्रमक | नारायण राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल होण्याची मालिका

  मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेनेने चांगलेच अडचणीत...

Read more

नितेश राणेंचे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आव्हान; मुंबईत राडा होण्याची शक्यता

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच...

Read more

विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर फडणवीसांचा सरकारवर निशाणा

  मुंबई | मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी....

Read more

ओबीसी आरक्षणसंदर्भात छगन भुजबळ दिल्लीकडे झाले रवाना

  नवी दिल्ली \ मुंबई | ओबीसी आरक्षणसंदर्भात ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ दिल्लीला रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार...

Read more

“काल-परवा भाजपत घुसले आणि मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर बसले”

  आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आली होते. तसेच मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केद्रिय मंत्री...

Read more

रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये झळकणार रणवीर सिंह आणि आलीय भट

  अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री अलिया भट यांनी त्यांच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या शूटिंगला सुरुवात केली...

Read more

जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार आणि आचाराने उपरे किंवा बाटगे – संजय राऊत

  मुंबई | राज्यात नाही तर देशात पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांकडून विविध जिल्यांचा दौरा...

Read more

सासऱ्याच्या जाचाला कंटाळून जावण्याने केली आत्महत्या, आईच्या नावे लिहिला भावुक संदेश

  पुणे | सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन...

Read more

इंदुरीकर महाराजांचं आमदार निलेश लंकेंना समर्थन

  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी ज्योती देवरे यांनी आमदार निलेश...

Read more

“महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”

  राज्यात शिवसेना पक्षाने भाजपाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते, तर...

Read more

राणेंनी हा शोध कुठून लावला काय माहित! एकनाथ शिंदे यांचे सडेतोड उत्तर

  जनआशीर्वाद यात्रेत बोलताना भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी , 'नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे नव्हे. तर ते...

Read more
Page 159 of 245 1 158 159 160 245