सेना

मुंबई विधान परिषद निवडणूक सेना-भाजपचे उमेदवार बिनविरोध होणार, काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे

भाजप – काँग्रेस यांचे ठरल्यानुसार विधान परिषद निवडणूक बिनविरोध ;  मुंबई विधान परिषद निवडणूक सेना-भाजपचे…

आता ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ती औरंगजेबसेना झाली आहे-भाजपचा घणाघात

  मुंबई : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यात शिवसेनेची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची…

टीका करणे हेच मनसेचं काम, अनिल परब यांनी लगावला मनसेला टोला

टीका करणे हेच मनसेचं काम, अनिल परब यांनी लगावला मनसेला टोला रात्रीचाच करोना असतो का…

मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, संभाजीनगर हे नाव हृदयात आहे

मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, संभाजीनगर हे नाव हृदयात आहे शिवसेना पक्ष औरंगाबादचा नेहमीच…

शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे -अतुल भातखळकर

शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे -अतुल भातखळकर ग्मुस्लिम समाजातील लहान मुलांना…

बाटग्यांनी हिंदुत्त्वावर बोलणं म्हणजे विनोदच – सामनामधून टीका

बाटग्यांनी हिंदुत्त्वावर बोलणं म्हणजे विनोदच - सामना एका वृत्तवाहिनीचा ‘भुंकरा’ अँकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा…

चैत्यभूमीचा कायापालट होणार, मात्र सेनेत आणि भाजपात रंगला शेयवाद

चैत्यभूमीचा कायापालट होणार, मात्र सेनेत आणि भाजपात रंगला शेयवाद दादर येथील ऐतिहासिक महत्व असलेल्या चैत्यभूमीचा…

शिवसेनेचे बलस्थान खालसा करण्यासाठी भाजपची आतापासूनच तयारी सुरू

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपला मिळूनही विरोधी पक्षात बसायची वेळ भाजपवर आली आहे.…

सत्तास्थापनेवरून राजकिय कुरघोड्या सुरूच, सत्ता संघर्ष शिगेला

सध्याच्या सरकारचा कालावधी हा 9 नोव्हेंबर पर्यंत आहे मुंबई । महाराष्ट्रात सध्या सत्ता संघर्ष शिगेला पोहोचल्याचे…

वेगळ्या विचारसरणीचा प्रश्नच नाही, शिवसेनेची विचारधारा शिवाजी महाराजांची – नवाब मलीक

मुंबई । महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी मोठे विधान केले…

मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून कोणी आलेला नाही! फडणवीसांना उद्धव ठाकरे यांचा टोला

विधानसभा निवडणूक निकाल लागून आठवडा उलटला तरी महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा ‘पेच’ कायम आहे. ‘मीच मुख्यमंत्री’…

राजकीय हालचालींना वेग, शिवसेना भाजप नेते स्वतंत्रपणे राज्यपालांच्या भेटीला

मुंबई । निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज सकाळी शिवसेना आणि भाजपाचे नेते स्वतंत्ररित्या…

व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपने राज ठाकरेंना दिल त्यांच्याच भाषेत उत्तर.

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी विविध माध्यमांचा आधार…

बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात 115 जणांना आमदार व्हायचंय, वाचा सविस्तर…

बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघासाठी आज 87 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. 115 उमेदवार मैदानात उतरले…

आम्हाला सत्ता हवी आहे,पण सत्तेची हाव नाही :उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख…

संपूर्ण भुजबळ कुटुंबच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ते देखील गणेशोत्सवा आधीच.

मुंबई । विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसतं आहे.…

शरद पवारांना सोडण्याचा गम नाही, पण हूर हूर वाटते:दिलीप सोपल

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आज दि.28 रोजी  मातोश्रीवर जाऊन हातात…

हातातील घड्याळ दाखवत शेतकरी पुत्राला विजयी करण्याचे विनायक मेंटेचे आवाहन

टीम ग्लोबल न्युज: : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघ हा भाऊ बहिणी तील टोकाच्या…