Saturday, May 4, 2024

Tag: भारत

देशात चोवीस तासात विक्रमी 10 लाख कोरोना चाचण्या तर 69 हजार नवे रुग्ण

देशात चोवीस तासात विक्रमी 10 लाख कोरोना चाचण्या तर 69 हजार नवे रुग्ण

ग्लोबल न्यूज – देशात मागील 24 तासांत आजवरच्या सर्वाधिक 10 लाख 23 हजार 836 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मागील 24 ...

देशात 24 तासांत 68,898 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 29 लाखांवर

देशात 24 तासांत 68,898 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 29 लाखांवर

ग्लोबल न्यूज – भारतात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक ठरत आहे. देशात मागील 24 तासांत 68 हजार 898 नव्या ...

दिलासादायक:देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्केवर तर मृत्युदर ही 1.93 टक्केवर

दिलासादायक:देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्केवर तर मृत्युदर ही 1.93 टक्केवर

ग्लोबल न्यूज – भारतात मागील 24 तासांत 63 हजार 489 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 944 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

चिंताजनक: देशात चोवीस तासात 1हजार जणांचा मृत्यू तर 64 हजार पॉझिटिव्ह

चिंताजनक: देशात चोवीस तासात 1हजार जणांचा मृत्यू तर 64 हजार पॉझिटिव्ह

देशात कोरोनाबाधित मृतांच्या वाढत्या आकड्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात गेल्या २४ तासांत ६४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले, ...

दिलासादायक: पुण्यात कोरोना मुक्तीचा टक्का वाढला;48 हजार झाले बरे 15 हजार जणांवर उपचार सुरू

धक्कादायक: देशात सलग चौथ्या दिवशी सापडले 60 हजारावर रुग्ण; एकूण आकडा 22 लाखांच्या पुढे

विशेष ट्रेन्स सुरूच राहणार | एक्स्प्रेस, मेल तसंच लोकलबाबत निर्णय नाही नवी दिल्ली, १० ऑगस्ट : भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं ...

वाचा अस काय झालं की,चीनचा जिगरी मित्र उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन झाला भारताचा फॅन

वाचा अस काय झालं की,चीनचा जिगरी मित्र उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन झाला भारताचा फॅन

चीन आणि उत्तर कोरिया यांची मैत्री जगजाहीर आहे. उत्तर कोरियाचा क्रूर हुकूमशहा किम जोंग उन याच्या मिसाईल बनवण्याच्या स्वप्नाला चीन ...

तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर चेक करा ; टिकटॉक आणि हेलो  झाले कायमचे बंद..!

तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर चेक करा ; टिकटॉक आणि हेलो झाले कायमचे बंद..!

मुंबई : सोमवारी केंद्र सरकारने टिकटॉकसह ५८ चायनीज अॅपवर बंदीची घोषणा केली होती. त्यानंतर आजपासून भारतात टिकटॉक बंद व्हायला सुरुवात ...

देशात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद ; पाच लाखाकडे वाटचाल वाचा कोणत्या राज्यात किती रुग्ण

देशात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद ; पाच लाखाकडे वाटचाल वाचा कोणत्या राज्यात किती रुग्ण

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद नवी दिल्ली : भारतात मागील 24 तासात 17 हजार 296 नवे कोरोनाबाधित ...

देशात 1,993 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांच्या पुढे, मृतांची संख्या 1,152 वर

देशात 1,993 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांच्या पुढे, मृतांची संख्या 1,152 वर

ग्लोबल न्यूज – सध्या कोविड19 च्या देशातील एकूण रुग्णांची संख्या 35,043 इतकी आहे. कालपासून यात 1,993 रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधित ...

Coronavirus: टाटा ट्रस्टकडून सर्वात मोठी मदत; करोनाशी लढण्यासाठी दिले ५०० कोटी

Coronavirus: टाटा ट्रस्टकडून सर्वात मोठी मदत; करोनाशी लढण्यासाठी दिले ५०० कोटी

करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. अनेक मंदिर ट्रस्ट, सेलिब्रिटी, उद्योगपती, सामाजिक संस्था मोठमोठ्या ...

ऑस्ट्रेलियाचा हा आक्रमक खेळाडू होणार हिंदुस्थानचा जावई, साखरपुडा ही केला; वाचा सविस्तर-

ऑस्ट्रेलियाचा हा आक्रमक खेळाडू होणार हिंदुस्थानचा जावई, साखरपुडा ही केला; वाचा सविस्तर-

मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या एका विस्फोटक खेळाडूला हिंदुस्थानी तरुणीने क्लिन बोल्ड केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या या 31 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने ...

पाकव्याप्त काश्मीर संदर्भात लष्कर प्रमुखांचे महत्वपूर्ण वक्तव्य; वाचा काय म्हणाले

पाकव्याप्त काश्मीर संदर्भात लष्कर प्रमुखांचे महत्वपूर्ण वक्तव्य; वाचा काय म्हणाले

नवी दिल्ली ।  भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पीओके संदर्भात एक महत्वपू्र्ण विधान केले आहे. ते म्हणाले की, ...

विविधतेतील एकता हेच भारताचे वैशिष्ठ्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

विविधतेतील एकता हेच भारताचे वैशिष्ठ्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर सभेला संबोधित केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान ...

बांगलादेशचा खेळ तीन दिवसांत खल्लास!‘टीम इंडिया’चा कसोटी विजयाचा षटकार

बांगलादेशचा खेळ तीन दिवसांत खल्लास!‘टीम इंडिया’चा कसोटी विजयाचा षटकार

ऑण्टिग्वापासून सुरू झालेला ‘टीमइंडिया’च्या विजयाचा सिलसिला सलगसहाव्या कसोटी क्रिकेट सामन्यातही कायमराहिला. कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही कच्चालिंबू असलेल्या बांगलादेशची पहिल्या कसोटीसामन्यात हिंदुस्थानच्या भेदक गोलंदाजीपढेदाणादाण उडाली अन् तिसऱ्याच दिवशीत्यांचा खेळ खल्लास झाला. विराट कोहलीच्या‘टीम इंडिया’ने एक डाव 130 धावांनीदणदणीत विजय मिळवत आम्हाला कसोटीक्रिकेटमध्ये ‘नंबर वन’ का म्हणतात हेपाहुण्यांना दाखवून दिले. द्विशतकवीर मयांकअग्रवाल या सामन्याचा मानकरी ठरला.याचबरोबर हिंदुस्थानने दोन सामन्यांच्यामालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडीघेतली. मुश्फिकुरची अर्धशतकी खेळी आघाडीची फळी फ्लॉप ठरल्यानंतर मधल्याफळीतील मुश्फिकुर रहीमने अर्धशतकी खेळीकरीत बांगलादेशचा पराभव लांबविला. त्याने 150चेंडूंच्या संयमी खेळीत 64 धावा करताना 7चौकार लगावले. त्याने लिटन दाससोबत (35)सहाव्या विकेटसाठी 63, तर मेहदी हसनच्या (38)साथीने सातव्या गडय़ासाठी 59 धावांची भागीदारीकेली. त्यामुळेच बांगलादेशचा दोनशे धावांचा टप्पाओलांडता आला. रविचंद्रन अश्विनने लिटन दासलास्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद केले, तर मेहदीहसनचा उमेश यादवने त्रिफळा उडवला.मुश्फिकरची झुंजार खेळीही अश्विननेचपुजाराकरवी झेलबाद करून संपुष्टात आणली.हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने 4, तर रविचंद्रनअश्विनने 3 फलंदाज बाद केले. उमेश यादवने 2बळी टिपले, तर इशांत शर्माने 1 गडी बाद केला. कोहलीने मोडला धोनीचा विक्रम कर्णधार विराट कोहलीने शनिवारी आणखी एकविक्रम आपल्या नावे केला. प्रतिस्पर्धी संघालासर्वाधिक 10 वेळा डावाने पराभूत करून त्यानेमहेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले. धोनीच्यानेतृत्वाखाली हिंदुस्थानने नऊ वेळा डावाने विजयमिळवलेला आहे. याचबरोबर मोहम्मद अझरुद्दीनव सौरभ गागुंली यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थाननेअनुक्रमे 8 व 7 वेळा प्रतिस्पर्धी संघाला डावाने धूळचारलेली आहे. स्वतःच्याच विक्रमाशी बरोबरी विराट कोहलीने कर्णधार या नात्याने सलग सहावाकसोटी विजय साजरा करून स्वतःच्याच सहावर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली. ‘टीमइंडिया’ने विंडीजमध्ये दोन सामन्यांची कसोटीमालिका 2-0 फरकाने, तर त्यानंतरद.आफ्रिकेविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांचीमालिका 3-0 फरकाने जिंकली होती. आताहिंदुस्थानने बांगलादेशला पहिल्या कसोटीतपराभूत करत स्वतःच्याच विक्रमाशी बरोबरी केली. संक्षिप्त धावसंख्या बांगलादेश पहिला डाव  150 धावा. हिंदुस्थान पहिला डाव  6 बाद 493 (घोषित) बांगलादेश दुसरा डाव सर्व बाद 213 (मुश्फिकुर रहीम 64; मोहम्मद शमी16-7-31-4,  रविचंद्रन अश्विन 14.2-6-42-3).

सर्व नागरिकांसाठी असावे एकच ओळखपत्र, मोबाइल अ‍ॅपद्वारे होणार जनगणना – गृहमंत्री अमित शहा

सर्व नागरिकांसाठी असावे एकच ओळखपत्र, मोबाइल अ‍ॅपद्वारे होणार जनगणना – गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली ।  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी आधार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक खात्यासारख्या सर्व सुविधांसह सर्व नागरिकांसाठी बहुउद्देशीय ...

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिका भारतावर प्रेम करतं.’ 

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिका भारतावर प्रेम करतं.’ 

ह्यूस्टन (अमेरिका): ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडियममध्ये  Howdy Modi कार्यक्रमात बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं आहे. यावेळी ते भारताच्या ...

भारताने सामना आणि अफगाणिस्तान ने मने जिंकली

भारताने सामना आणि अफगाणिस्तान ने मने जिंकली

साऊदॅम्प्टन: आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान: भारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, ...

खबर जगाची सकाळच्या हेडलाईन,अमेरिकेनंतर आता भारताने देखील अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) केली तयारी

विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम राखत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धुळ चारली

खबर जगाची सकाळच्या हेडलाईन -वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ जम्मू काश्मीरः १२ जून रोजी अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले ...

खबर जगाची सकाळच्या हेडलाईन,अमेरिकेनंतर आता भारताने देखील अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) केली तयारी

खबर जगाची सकाळच्या हेडलाईन,अमेरिकेनंतर आता भारताने देखील अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) केली तयारी

गुरुराज माशाळ इंग्लंड : आरोपी नीरव मोदीचा रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी. जम्मू काश्मीरः सोपोर भागातील ...

🎬 कसा आहे 'सलमान चा भारत'? 🎯 बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा बहुचर्चित सिनेमा 'भारत' आज ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस आला. ...

Page 3 of 3 1 2 3