Saturday, May 4, 2024

महाराष्ट्र

संजय राऊतांवर आता कोल्हापूरची जबाबदारी, शिवसंपर्क अभियानाला शाहू कोल्हापुरातून सुरवात

  राज्यात गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे यांच्या राज्यसभा खासदारकीवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच शिवसेनेनं संभाजीराजेंना शिवबंधन बांधून खासदारकीची ऑफर...

Read more

‘मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती, दिलेला शब्द मोडला’: संभाजी राजेंचा थेट आरोप

  माजी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्ट केलं...

Read more

राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार, म्हणाले, हा माझा स्वाभिमान

  शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले....

Read more

चौंडीचे प्रशासन प्रस्थापित पवारांच्या दबावाखाली, गोपिचंद पडळकर यांनी व्यक्त केला संताप

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला अहमदनगरचे जिल्हा प्रशासन परवानगी देत नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपिचंद पडळकर...

Read more

मिठाच्या नावाखाली इराणमधून ५०० कोटींचे ड्रग्ज आयात; गुजरात महसूल गुप्तचर विभागाची कारवाई

  महसूल गुप्तचर विभागाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. विशेष मीठ असल्याचे सांगत इराणमधून गुजरातमध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांच्या कोकेन...

Read more

अनिल परब म्हणजे मराठी माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारा व्यक्ती

  शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संपत्तीवर आज सकाळी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. यावरून आता भाजपसह इतर...

Read more

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यातील काही...

Read more

कोरोना वाढतोय, मास्क वापरा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

  मुंबई | झपाटय़ाने वाढू लागलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज राज्यातील...

Read more

राज्यसभेसाठी शिवसेनेचे दोन ‘संजय’, अर्ज भरला, महाविकास आघाडी 6 पैकी 4 जागा मिळवणारच – संजय राऊत

  राज्यसभेच्या सहा जागांपैकी शिवसेना दोन जागा लढवणार असून यासाठी आज शिवसेनेच्या वतीने संजय राऊत आणि संजय पवार यांनी अर्ज...

Read more

 पुन्हा अजित पवारांनी साधला केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा म्हणाले की, आधी किमती वाढवतात आणि मग….

    चंद्रपूर महानगर  पुन्हा अजित पवारांनी साधला केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा म्हणाले की, आधी किमती वाढवतात आणि मग....पालिकेतील नगरसेवक,...

Read more

जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात, चंद्रकांत पाटलांची टीका

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झालायपासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्र्कर्णात पाटील यांच्यात वाद होत असल्याचे चित्र...

Read more

छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत?;

  मुंबई | कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना अगोदर शिवसेना प्रवेश तरच राज्यसभेची संधी अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र संभाजीराजेंनी...

Read more

‘बृजभूषण यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावं, मनसेचं थेट आवाहन

  मुंबई | भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिलेला इशारा यावरून सुरू असलेला राजकीय कलगीतुरा अद्याप थंड होण्याचं...

Read more

संभाजी राजेंची आघाडीकडून कोंडी, राज्यसभेच्या उमेदवारीवरुन फडणवीस यांचा पवारांवर निशाणा

  राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना आता या प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उडी घेतली आहे....

Read more

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या, ईडीची नोटीस

  मुंबई | शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीतर्फे त्यांना...

Read more

संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेला इशारा, पोस्टर केलं व्हायरल

  कोल्हापूर | संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना तसेच महाविकास आघाडीकडून पाठिंबा न मिळाल्याने संभाजीराजे समर्थक आक्रमक झाले असून मराठा...

Read more

कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणे तरुणीच्या जीवावर बेतले

  कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. रेल्वेचा आवाज ऐकू न आल्याने रेल्वेचा धक्का लागून...

Read more

हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, मलिकांचा धक्कादायक जबाब

  मनी लाँड्र्रिंग प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा शेरा...

Read more

ज्ञानवापीचा मुद्दा म्हणजे महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न

वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे तितकीच ज्ञानवापी मशीदही खूप जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही, पण...

Read more

अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर!

  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. त्यात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षणाला मंजूरी...

Read more
Page 86 of 260 1 85 86 87 260