Saturday, May 18, 2024

देश विदेश

कारागृहात पती-पत्नीला एकांतात भेटण्याची सोय, शारीरिक संबंधही ठेवता येणार

  कैद्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. तुरुंगातल्या कैद्याला आपल्या जोडीदारासोबत एकांतात एकत्र वेळ घालवता येणार आहे. या सुविधेची...

Read more

११ महिन्यांपासून प्रवास करणारी ही ८३२ चाकांची गाडी, कधी पोहचणार?

  लांब पल्ल्याच्या प्रवासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जड माल नेण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. सहसा, सर्व ट्रेलर्स प्रवास करण्यासाठी बरेच...

Read more

नात्यांमधला अकृत्रिम जिव्हाळा…

नात्यांमधला अकृत्रिम जिव्हाळा... राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढलीय. तिला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. तमिळनाडू, केरळमधून ही यात्रा कर्नाटकात...

Read more

हरयाणातील रॅलीसाठी १७ नेत्यांना निमंत्रण, आले केवळ ५

  माजी उपपंतप्रधान देवीलाल चौधरी यांच्या जयंतीनिमित्त फतेहाबादमध्ये रविवारी सन्मान दिवस रॅली झाली. यासाठी लोकदलाचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांनी बिहारचे...

Read more

भारताला २५ वर्षांत मुस्लीम राष्ट्र करण्याचा ‘पीएफआय’चा डाव

  सिमी या दहशतवादी संघटनेवर बंदी आणल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) देशभरात जाळे पसरवले. तसेच पुढील २५ वर्षांत म्हणजेच...

Read more

देशाची सुरुवात हुकुमशाही आणि राजेशाहीकडे; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्ला !

  सांगली - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सांगली जिल्हा दौ-यावर आले होते. आगामी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत...

Read more

चंदीगड एमएमएस लिक प्रकरणाचे मुंबई धागेदोरे, महत्वाची माहिती समोर

  चंदीगड एमएमएस लीक प्रकरणाचं मुंबई आणि गुजरात कनेक्शन आता समोर आलं असून आता मोठी बातमी समोर आली आहे. या...

Read more

पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या मुलांना या राज्यात मिळणार सोन्याची अंगठी

  भाजपच्या तामिळनाडू युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचा निर्णय घेतला आहे.एवढेच नाही, तर या...

Read more

इलेक्ट्रिक बाइक चार्ज करताना शोरूमला आग, 6 जणांचा मृत्यू

  तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला आग लागली आहे. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने...

Read more

पुन्हा एकदा शरद पवारांनी साधला केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा

  लाल किल्ल्यावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत, सन्मानाबाबत वक्तव्य केलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुजरातमध्ये भाजपच्या सरकारानं...

Read more

माझ्या शरीरातील तुकडा काढून देतो पण…’; आजारातून बाबांना वाचवण्यासाठी 17 वर्षीय लेक सुप्रीम कोर्टात

  एका मुलाने आपल्या वडिलांना कोणत्या गुन्ह्याच्या शिक्षेतून वाचवण्यासाठी किंवा न्याय मिळवून देण्यासाठी नव्हे तर त्यांना आजारातून वाचवण्यासाठी कोर्टात धाव...

Read more

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

  ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीयचं गुरूवारी स्कॉटलॅंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये निधन झालं. 96व्या वयात त्या जगाला सोडून गेल्या. एलिजाबेथ द्वितीय 1952...

Read more

सोनाली फोगटची हत्या झालेल्या गोव्यातील ‘त्या’ क्लबवर गोवा सरकारने चालवला बुलडोझर

  भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या कर्लीज रेस्टॉरंटवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मृत्यूच्या आधी सोनाली फोगाट...

Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यातील महत्वपूर्ण माहिती उघड

  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आले असून रविवारीच ते मुंबईत दाखल झाले. आज अमित शहा लालबागच्या राजाचं...

Read more

किचनमधील फरशीचं काम करत होतं कपल, सापडली 2 कोटी रूपयांची सोन्याची नाणी

यूनायटेड किंगडममधील एका कपलला घरातील काम करत असताना किचनच्या फरशीखाली सोन्याची नाणी सापडलीत. ही सोन्याची नाणी 400 वर्ष जुनी आहेत....

Read more

अखेर भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधाना विरोधात अटक

  तेलंगाणामधील भाजपाआमदार टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर, हैदराबादेत त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली असून...

Read more

देशातील बडया नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याची तयारी; रशियाने केली कारवाई

  नवी दिल्ली | भारतीय नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत असलेला 'इसिस'च्या दहशतवाद्याला रशियाने ताब्यात घेतले आहे. हा अतिरेकी भारतातील सत्ताधारी...

Read more

देशातील रस्त्यांवर का होतात अपघात, नितीन गडकरी यांनी सांगितले कारण ?

  देशात दरवर्षी रस्ते अपघातात किती लोकांचा मृत्यू होतो. २०२० सालाबद्दल बोलायचे झाले, तर देशभरात ३,६६,००० हजारांच्यावर रस्ते अपघातात एकूण...

Read more

माजी पंतप्रधान राजीव गांधींची जयंती, पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

  नवी दिल्ली | 20 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात सद्भावना दिवस साजरा केला जातो. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा...

Read more

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया अडचणीत? सीबीआयकडून कसून चौकशी

  दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने धाड मारली आहे. एक्साईज पॉलिसीमधील अनियमिततेमुळे ही छापेमारी करण्यात आली आहे. सिसोदिया...

Read more
Page 4 of 68 1 3 4 5 68