सोलापुरात शुक्रवारी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखती
सोलापूर | लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षांनी आपली मोर्चेबांधनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये ...