Thursday, May 2, 2024

Tag: पॉझिटिव्ह

भयावह: चोवीस तासात देशातसापडले  दोन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण; 1038 मृत्यू

भयावह: चोवीस तासात देशातसापडले दोन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण; 1038 मृत्यू

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात बुधवारी पहिल्यांदाच दोन लाखांहून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. केवळ २४ तासांत ...

राज्यात  बुधवारी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक वाढ; जवळपास 60 हजार नवे रुग्ण,322 मृत्यू

राज्यात बुधवारी 59 हजार कोरोना बधितांची वाढ ; 278 मृत्यू

मुंबईः महाराष्ट्रात २४ तासांत ५८ हजार ९५२ नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी ३९ हजार ६२४ जण ...

देशात २४ तासात पावणे दोन लाखांहून अधिक करोनाबाधित, मृत्यूंची संख्या १०२७

देशात २४ तासात पावणे दोन लाखांहून अधिक करोनाबाधित, मृत्यूंची संख्या १०२७

नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणाचा आकड्याने तोंडात बोटं घालण्याची वेळ आणलीय. मंगळवारच्या २४ तासांत करोनाबाधित १ लाख ८४ हजार ...

खरंच कोरोना आहे तरी काहो? वाचा काय आहे वास्तव

सोलापूर शहरात 363 तर ग्रामीण भागात 714 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले; दोन्हीकडे मिळून 18 मृत्यू

सोलापूर शहरात 363 तर ग्रामीण भागात 714 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले; दोन्हीकडे मिळून 18 मृत्यू सोलापूर : विकेंड लॉक डाऊन ...

आमदार राजेंद्र राऊत कोरोना पॉझिटिव्ह; तब्येत व्यवस्थित काळजीचे कारण नाही

आमदार राजेंद्र राऊत कोरोना पॉझिटिव्ह; तब्येत व्यवस्थित काळजीचे कारण नाही

बार्शी : बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांना शुक्रवारी (ता. ९ एप्रिल) कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांचा कोरोना चाचणीचा ...

राज्यात  बुधवारी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक वाढ; जवळपास 60 हजार नवे रुग्ण,322 मृत्यू

राज्यात बुधवारी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक वाढ; जवळपास 60 हजार नवे रुग्ण,322 मृत्यू

राज्यात बुधवारी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक वाढ; जवळपास 60 हजार नवे रुग्ण,322 मृत्यू ग्लोबल न्यूज – राज्यात आज कोरोना रेकॉर्ड ब्रेक ...

पंढरपूर पोटनिवडणुक  ऐन प्रचाराच्या धामधुमीत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील कोरोना पॉझिटिव्ह

पंढरपूर पोटनिवडणुक ऐन प्रचाराच्या धामधुमीत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील कोरोना पॉझिटिव्ह

पंढरपूर : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी परिश्रम घेत असलेले आमदार रणजितसिंह मोहिते- ...

काळजी वाढली: राज्यात कोरोना बधितांचा नवा उच्चांक;वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

चिंताजनक:उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी आढळले 423 नवीन कोरोना रुग्ण ; दोघांचा मृत्यू

उस्मानाबाद / प्रतिनिधी उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून आज कोरोना रुग्णांच्या संख्येने चारशेचा आकडा पार केला. आज ...

राज्यात कोरोनाचा कहर: रविवारी आढळली आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या

चिंताजनक स्थिती : सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये रविवारी 562 कोरोना रुग्णांची वाढ, पाच मृत्यू

चिंताजनक स्थिती : सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये रविवारी 562 कोरोना रुग्णांची वाढ, पाच मृत्यू पंढरपूर – रविवार 4 एप्रिल 2021 रोजी आलेल्या ...

काळजी वाढली: राज्यात कोरोना बधितांचा नवा उच्चांक;वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

चिंताजनक: शनिवारी सोलापूर जिल्ह्यात 677 कोरोना रुग्ण वाढले , 12 जणांचा मृत्यू

चिंताजनक: शनिवारी सोलापूर जिल्ह्यात 677 कोरोना रुग्ण वाढले , 12 जणांचा मृत्यू सोलापूर – शनिवार 3 एप्रिल 2021 रोजी आलेल्या अहवालानुसार ...

काळजी वाढली: राज्यात कोरोना बधितांचा नवा उच्चांक;वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण ग्लोबल न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 103 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 2077 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढताना पहायला मिळत आहे. आज पुणे परिसरातील 35 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून 325 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 3403 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 73 हजार 446 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 35849 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5337 रुग्णांचा मृत्यू झाला. तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण ग्लोबल न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 103 नवे रुग्ण ...

काळजी वाढली: राज्यात कोरोना बधितांचा नवा उच्चांक;वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

पुणे विभागात 70 हजार सक्रिय कोरोना रुग्ण; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

ग्लोबल न्यूज – पुणे विभागातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 41 हजार 964 झाली आहे. त्यापैकी 6 लाख ...

देशात कोरोनाचा उद्रेक सुरूच; मागील 24 तासात 68 हजारापेक्षा जादा कोरोना रुग्णांची वाढ

देशात कोरोनाचा उद्रेक सुरूच; मागील 24 तासात 68 हजारापेक्षा जादा कोरोना रुग्णांची वाढ

नवी दिल्ली :  गेल्या  24 तासांत देशभरातून कोरोनाचे  68,000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांच्या नवीन आकडेवारीनुसार, ...

राज्यात कोरोनाचा कहर: रविवारी आढळली आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या

राज्यात कोरोनाचा कहर: रविवारी आढळली आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज १७,८७४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २३,३२,४५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे ...

भारतरत्न,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

भारतरत्न,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

ग्लोबल न्यूज – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. सचिनने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला सध्या सौम्य ...

धोका वाढला ! राज्यात शुक्रवारी 25 हजार नवे रुग्ण; 70 जणांचा मृत्यू

उद्रेक: राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन; आज 31,855 नवे रुग्ण

ग्लोबल न्यूज – राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. देशात नव्या स्ट्रेनचे एकूण 771 ...

मातोश्रीवर कोरोनाची धडक; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण

मातोश्रीवर कोरोनाची धडक; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण

ग्लोबल न्यूज: राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. सरकारमधील मंत्री व अधिकारी पॉझिटिव्ह येत आहेत. शनिवारीराज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर ...

सलग चौथ्या दिवशीही राज्यात 8 हजार  कोरोना रुग्ण ; 51 जणांचा मृत्यू

सलग चौथ्या दिवशीही राज्यात 8 हजार कोरोना रुग्ण ; 51 जणांचा मृत्यू

सलग चौथ्या दिवशीही राज्यात 8 हजार  कोरोना रुग्ण ; 51 जणांचा मृत्यू मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव ...

अर्णबला एअरस्ट्राईकची माहिती आधीच कशी ? केंद्राने उत्तर द्यावे; गृहमंत्र्यांची मागणी

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण *मुंबई* - महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशमुख यांनी स्वतः ...

Page 2 of 3 1 2 3