आज महाराष्ट्रात राजकीय धुमश्चक्री:उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यात शरद पवार ,नागपुरात संघ-मुंबईत शिवसेना-भगवानगडावर अमित शहा
मुंबई । विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपत असल्याने आज, मंगळवारपासून राज्यात निवडणूक प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. 19 ऑक्टोबरपर्यंत ...