नवी दिल्ली : आज मराठी नववर्षाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मराठी जणांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या या पवित्र सणाच्या दिवशी महाराष्ट्रातील आणि जगभरातील माझ्या मराठी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा आनंदाचा सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्य, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा.
— President of India (@rashtrapatibhvn) April 13, 2021
रामनाथ कोविंद यांनी म्हंटले कि, गुढीपाडव्याच्या या पवित्र सणाच्या दिवशी महाराष्ट्रातील आणि जगभरातील माझ्या मराठी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा आनंदाचा सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्य, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा, अशा शुभेच्छा राष्ट्रपतींनी दिल्या आहेत.
Greetings on Gudi Padwa. pic.twitter.com/4V8ya3EfZd
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2021
तसेच तसेच, येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्यदायी आणि खूप भरभराटीचे असावे, ही सदिच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्टहले आहे.