Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

हिंदू संघटनेनंतर मुस्लिम संघटनांचाही ‘पठाण’ ला विरोध

by Team Global News Marathi
December 16, 2022
in मनोरंजन
0
हिंदू संघटनेनंतर मुस्लिम संघटनांचाही ‘पठाण’ ला विरोध

 

शाहरुख खानच्या पठाण सिनेमात ‘बेशरम रंग’ गाण सध्या वादाच्या भोवारीत अडकले आहे. बिकीनीच्या रंगांवरुन वाद चांगलाच पेटत चाललाय. भगव्या बिकीनीमुळे अयोध्येचे महंत यांनी सिनेमा थिएटरच जाळण्याची गोष्ट केली आहे. हिंदूंनी केलेला विरोध हा भगव्या बिकीनीमुळे ओढावला आहे पण आता तर मुस्लिम संघटनेनेही पठाणला विरोध केलाय. आता मुस्लिम संघटनेचा नेमका आक्षेप तो काय ?

उलेमा बोर्डाचे अध्यक्ष सैय्यद अनस अली यांनी पठाण वर आक्षेप घेतला आहे. पठाण देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भुमिका उलेमा बोर्डाने घेतली आहे. सैय्यद अनस अली एएनआयशी बोलताना म्हणाले, ‘या चित्रपटाने मुस्लिम समाजीचीही भावना दुखावली आहे. या सिनेमाला केवळ मध्य प्रदेशच नाही तर पूर्ण देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही. मुस्लिम समाजात पठाण खूप प्रतिष्ठित आहेत.

यातून केवळ पठाणांची नाही तर संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम केले जात आहे. पठाण चित्रपटाचे नाव आणि त्यात महिलांचा अश्लील डान्स हे खपवून घेतले जाणार नाही.’सैय्यद अनस अली म्हणतात, ‘मेकर्सने पठाण हे नाव काढून टाकले पाहिजे. शाहरुखला त्याच्या भुमिकेचे नाव बदलावे लागेल. त्यानंतर पाहिजे ते करा. पण आम्ही हा चित्रपट देशात रिलीज होऊ देणार नाही. आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि एफआयआर सुद्धा करु. रिलीज थांबवण्यासाठी सगळं काही करु.’

ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटीनेही पठाण ला विरोध केला आहे. कमिटीचे अध्यक्ष पीरजादा खुर्रम मिया चिश्ती विरोध करताना म्हणाले, पठाण मधून मुस्लिमांच्या भावना भडकवल्या जात आहेत. मला २४ तासाच्या आत ४०० हून जास्त फोन आले आणि हा सिनेमा मुस्लिमविरोधात आहे असे सांगण्यात आले. सर्वात जास्त फोन बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकआणि तेलंगाणा मधून आलेत. मुस्लिम धर्माची प्रतिमा मलीन करण्याची करण्याची परवानगी कोणालाही नाही. मग तो शाहरुख खान असो किंवा अजून कोणी असो.’

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
ऑक्टोबरमधील अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय

कोकणाच्या विकासासाठी नियोजन प्राधिकरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group