Tuesday, April 30, 2024

मुंबई

सरकार राखी तो वसुली चाखी, मनसेने पुन्हा साधला सत्तेत असेलेल्या शिवसेनेवर निशाणा !

  मुंबई महानगर पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्व विरोधकांनी जोरदार तयारी सूर केली आहे. ऐकीड़े भाजपने...

Read more

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान – मुख्यमंत्री

  मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान वाटावा असे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

Read more

“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक !

  वेळ आली तर शिवसेना भवन तोडू असे वक्तव केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी माहीम येथील एका कार्यक्रमात...

Read more

राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा तातडीने भरा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी

राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. मात्र अजून याबाबत राज्य...

Read more

असं केल तर ठाकरे काय मोदी सुद्धा तुमच्या दारात येतील ! मोदींच्या भावाचा व्यापाऱ्यांना सल्ला

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सख्खे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली...

Read more

राज कुंद्राला अटक करण्याच खर कारण पोलिसांनी सांगितल !

  मुंबई | पॉर्नफ्लीम प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी त्यांची पत्नी...

Read more

डिलिव्हरी बॉयला शिवसैनिकांकडून हाणामारी, पोलीस स्थानकात गुना दाखल

  मुंबई | मुंबईत एका डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर गंभीर आरोप केले असून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर केला...

Read more

‘अजित पवारांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली. मी चिपळूणमधली सगळी पाहणी...

Read more

भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला !

  राज्यात निर्माण झालेली पुर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार...

Read more

राज्यपालांना राजकारणाची एवढी खुमखुमी असेल तर राजीनामा द्यावा – नाना पटोलें

  राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २६ जुलैला कारगिल दिनानिमित्त एका आयोजित कार्यक्रमात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबाबत केलेल्या...

Read more

‘छत्रपती शिवाजी महाराज’ उड्डाणपूल नामकरणाबाबतची अक्षम्य दिरंगाई, छेडछाड भाजप खपवून घेणार नाही”

घाटकोपर - मानखुर्द जोडमार्ग वीर जिजामाता भोसले मार्गावरील महापालिकेच्या उड्डाणपुलास "छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल" असे नामकरण करण्याच्या प्रस्तावास महापालिकेकडून अक्षम्य...

Read more

पूरसंरक्षक भिंती, इशारा यंत्रणा, दरडग्रस्त वस्त्यांचे पुनर्वसन यासाठी कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत....

Read more

ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारला किती राग आहे ते वागणुकीतून दिसतंय – नाना पटोले

  राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्धा चांगलाच गाजत असताना याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाडताना दिसत आहे. आता...

Read more

मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका; अन्यथा मुंबई भाजपा तीव्र आंदोलन करेल”- आ. अतुल भातखळकर

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना विनानिकष मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, परंतु ही मदत करताना...

Read more

पाँर्न अँप्स, वेबसाईट, ओटीटीची टास्क फोर्स तर्फे झाडाझडती करा, आशिष शेलार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

  नुकत्याच अटक झालेल्या राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लील साईट आणि उद्योगातील गुन्हेगारांकडून तरुणांचे शोषण आणि प्रचंड...

Read more

प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं, पुन्हा सामनातून मोदी सरकारला लगावला टोला !

  मुंबई | कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे अनके ठिकाणी दरडी कोसळून निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता....

Read more

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी युवासेना सरसावली, मदत सामग्री घेऊन अनेक सेवारथ रवाना !

  मुंबई |  कोकणासह पश्चिम महाराष्ट्र पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला...

Read more

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन ढकलले पुढे, जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय !

  कोकणासह पश्चिम महाराष्ट्र पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा...

Read more

महाराष्ट्राला त्वरित कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करा, खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

  मुंबई | कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद असून केंद्र सरकारने त्वरित महाराष्ट्राला कोरोनावरील लसींचा पुरेसा...

Read more

मुंबईत दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी;पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ भाजपाकडून सभा तहकुबीचा प्रस्ताव

  मुंबईत रविवारी १८ जुलै पहाटे झालेल्या मुसळधार पावसात चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड कोसळून ३२ निरपराध नागरिकांचा...

Read more
Page 45 of 58 1 44 45 46 58