इतरांना ऐकू वाटेल अस बोला,तुमच्याशी बोलू वाटेल अस ऐका

मुद्याचे आणि शांतपणे, गोड आणि जेवढे मनापासून बोलाल, तेवढे इतरांना तुमचे बोलणे आवडेल, तुम्ही बोलत रहावे असेच त्यांना वाटेल. परंतु उत्तम तानसेन होताना, तेवढेच उत्तम कानसेन होण्यासाठी तुम्हाला इतरांचे बोलणे शांतपणे व मनापासून ऐकण्याचीही तयारी तुम्हाला ठेवावी लागेल, ज्यामुळे इतरांनाही तुमच्याशी वारंवार बोलायला आवडेल.

#inspiration #motivation #thoughtsoftheday

admin: