झोपेत खूपच घोरत असाल तर तुमच्यासाठी आहे हा सोपा उपाय, 100% होणार घोरणे बंद…!

झोपेत खूपच घोरत असाल तर तुमच्यासाठी आहे हा सोपा उपाय, 100% होणार घोरणे बंद…!

अनेकांना झोपेमध्ये घोरण्याची खूप सवय असते. यामुळे शेजारी झोपलेल्या अनेकांना याचा त्रास होत असतो. आपण झोपलेलो असताना आपल्याला आपण घोरलेले समजत नाही. परंतु सकाळी उठल्यानंतर आपल्यासोबत झोपलेले लोक आपल्याला हेच सांगत असतात की तुमच्यामुळे आम्हाला झोप आली नाही.

परंतु अडचण तेव्हा येते जेव्हा आपण कोठे बाहेर गेलेलो असतो। अशावेळी रात्री आपण घोरत असतो अशावेळी आपल्याला खूपच अपमानास्पद वाटत असते. अनेक जण घोरण्याच्या भीतीमुळे रात्री झोपत देखील नाहीत. परंतु यांसारख्या समस्येपासून तुम्हाला कायमची सुटका मिळवायची असल्यास काही सोपे उपाय करायला हवेत.

घोरणे ही तशी साधारण समस्या आहे. परंतु यामुळे आपल्याला योग्य प्रकारे झोप देखील लागत नसते व आपण ज्या व्यक्ती शेजारी झोपलेलो असतो त्या व्यक्तीला देखील चांगली झोप लागत नसते. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला असे काही सोपे उपाय सांगणार आहोत जे तुम्ही चांगल्या प्रकारे केले तर तुम्हाला घोरण्याच्या समस्येपासून कायमची मुक्तता मिळेल.

झोपताना प्यायला हवे गरम पाणी, जर झोपण्या अगोदर तुम्ही एक ग्लासभर गरम पाणी पिऊन झोपला तर यामुळे श्वास नलिका मोकळी होत असते व तुम्ही रात्री झोपल्यावर घोरणे देखील बंद कराल. हा उपाय केल्यास तुमचे शंभर टक्के घोरणे बंद होण्यात मदत करेल.

झोपताना आपण कोणत्या बाजूला झोपत असतो म्हणजेच कोणत्या बाजुने तोंड करून झोपत असतो हे देखील खूप महत्त्वाचे असते. अशावेळी तुम्ही उजव्या बाजूने तोंड करून झोपत असाल तर तुम्हाला घोरण्याची समस्या कधी येणार नाही.

धू-म्र-पा-न करणे ही वाईट सवय असल्यास तुम्हाला नक्कीच घोरण्याची समस्या येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर ही वाईट सवय कायमची सोडवावी. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने देखील अनेक समस्या येत असतात.

अनेकदा आपण थंड पदार्थांचे खूपच जास्त प्रमाणात सेवन करत असतो. त्यामुळे गळ्यामध्ये असलेली नळी जाम होत असते. त्यामुळे आपण खूपच जास्त प्रमाणात घोरत असतो. त्यामुळे शक्यतो रात्री झोपताना थंड पदार्थ खाणे टाळावे.

जर रात्री झोपताना तुम्ही खूपच जास्त प्रमाणात घोरत असाल तर यासाठी एक सोपा उपाय आहे. लसूण आणि मोहरीच्या तेलाने आपल्या छाती ची मालिश करायची आहे. यामुळे श्वासामध्ये येणाऱ्या समस्येपासून तुम्हाला कायमची सुटका मिळेल व घोरण्याची समस्या देखील कायमची बंद होईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: