तृतीयपंथीयांच्या अंत्यसंस्कारचे रहस्य..मृत शरीरासोबत सोबत करतात असे काही केले जाते की….

तृतीयपंथीयांच्या अंत्यसंस्कारचे रहस्य..मृत शरीरासोबत सोबत करतात असे काही केले जाते की….

नमस्कार मित्रांनो..

असे म्हणले जाते की तृतीयपंथाचा आशीर्वाद आणि शाप हे दोन्ही खूप प्रभावी असतात. किन्नर हा समाजातील एक समुदाय आहे ज्यास लोक तृतीयपंथी म्हणून ओळखतात.

त्यांचे जीवन जगण्याचा अंदाज आणि राहणीमान आपल्या पेक्षा थोडे भिन्न आहे, व त्यामुळेच त्यांच्याबद्दल काही लोकांना फारच कमी माहिती आहे, त्यांचे जग जितके वेगळे आहे, तितकेच त्यांचे रीतिरिवाज आणि विधी देखील भिन्न आहेत. आपल्या येथे यांचे बरेच नाव असतात, किन्नर, हिजड़ा, षंढ आणि काय काय.

परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना फारसे माहिती नसते. आपणास आश्चर्य वाटेल की आपल्या आयुष्यात आशीर्वाद देणारे आणि आपल्या आयुष्यात आनंद मिळवून देणारे हे तुतीयपंथी त्यांच्या दु: खाच्या दिवसात कोणत्याही सामान्य व्यक्तीला समाविष्ट करून घेत नाहीत.

यामागे एक छुपे रहस्यही दडलेले आहे. आजच्या या लेखात आपण दोन मुख्य गोष्टींवर चर्चा करू. पहिले म्हणजे किन्नरांचा अंत्यविधी कसा होतो आणि दुसरे म्हणजे त्याच्या शरीराबरोबर काय केले जाते. किन्नर त्यांचे रहस्य कोणालाही कधीही सांगत नाहीत.

हेच कारण आहे जेव्हा जेव्हा आमच्या लोकांनी अनेक किन्नरांशी संपर्क साधला पण तरीही किन्नरांच्या अंत्यसंस्काराचे रहस्य उघड झाले नाही. यानंतर आम्हाला ट्रेनमध्ये एक किन्नर भेटले होते. जेव्हा यासंदर्भात त्याला विचारणा केली गेली तेव्हा तो प्रथम चिडला परंतु नंतर नाव उघड न करण्याच्या अटीवर त्याने हे रहस्य उघड केले आहे.

फक्त किन्नर समाज यात सामील असतात:-

जेव्हा जेव्हा एखादा किन्नर मृत्यू पावतो तेव्हा सामान्य लोकांचा त्यात समावेश होत नाही. असा समज आहे की सामान्य माणसाने किन्नरांचे शेवटचे संस्कार पाहिल्यास पुढच्या आयुष्यात तो सुद्धा किन्नर बनतो. म्हणून असे जीवन कोणाच्या वाटेला येवू नये म्हणून किन्नर समाज त्यांच्या अंत्यविधी मध्ये सामान्य व्यक्तींना सामील करून घेत नाही.

शूज आणि चप्पलने पार्थिव श रीरास मा-रले जाते:-

मृत पार्थिव श रीराला चप्पलने मा र हा ण केली जाते. असे म्हणतात की असे केल्याने त्यांच्या या ज-न्मात झालेल्या पापांपासून मुक्तता मिळते. याशिवाय किन्नरच्या निधनानंतर त्या समाजातील लोक आठवड्याभर जेवणही करत नाहीत.

पार्थिव श रीराचे दफन होते:-

जरी किन्नर समाज सर्व हिंदू रीतिरिवाजांचे पालन करतो, परंतु शेवटच्या संस्कारांच्या वेळी त्यांचे शरीर जाळण्याऐवजी ते दफन केले जाते. ही प्रक्रिया रात्री केली जाते जेणेकरुन सामान्य लोकांना ते दिसणार नाही.

दुखं, शोक व्यक्त नाही करत किन्नर समाज:-

आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे किन्नर समाज त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत नाही. उलट किन्नरच्या मृत्यूवर हे लोक तो दिवस साजरे करतात. असे म्हणतात की मृत्यूनंतर त्या किन्नरास या नरक युगी जीवनापासून स्वातंत्र्य मिळते. पुढच्या आयुष्यात तो सामान्य माणसासारखा जन्माला येतो.

या काळात सर्व तृतीयपंथांनी आपल्या देव देवता अरवनला पुढील आयुष्यात मृतास नपुंसक बनवू नये अशी विनवणी करतात. या व्यतिरिक्त त्या मृत व्यक्तीने त्याच्या आयुष्यात जे काही कमवले आहे ते सर्व दान केले जाते.

किन्नर समाजाला अजूनही पाहिजे तसा आदर आणि सन्मान मिळत नाही. हेच कारण आहे की त्यांना घरोघरी पैशांची मागणी करुनच त्यांचा दररोजचा खर्च काढावा लागतो. इतर कोणत्याही क्षेत्रात त्यांना फारच कमी नोकर्‍या मिळतात. तसे किन्नर समाजाचे हे रहस्य तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: