सामना

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल! विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!!

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल! विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!! >> संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिलखुलास, सडेतोड मुलाखतीची देशभरात वादळी चर्चा सुरू आहे. मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ‘ठाकरे’ यांनी अत्यंत व्यथितमनाने सांगितले, ‘‘ज्यांना मी आपले मानले, तीच माणसंसोडून गेली. म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती. त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही.’’ उद्धव ठाकरेयांनी आणखी एक सत्य सांगितलं, ‘‘भाजपात आजबाहेरून आलेल्यांनाच सर्वकाही दिलं जातंय. मुख्यमंत्रीपदापासून विरोधी पक्षनेते पदापर्यंत.’’ उद्धवठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, ‘‘महाविकास आघाडीचाप्रयोग चुकला नाही. लोकांनी स्वागतच केले.…

मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता! उद्धव ठाकरे यांची तुफानी मुलाखत

मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता! उद्धव ठाकरे यांची तुफानी मुलाखत >>…

पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत’

मुंबई, 20 जुलै : 'महाराष्ट्राची सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहे. शिवसेना फोडणे व त्या…

या भयातून शिवसेना फोडली व उद्धव ठाकरे यांचे पाय खेचले, हेच सत्य आहे.” – संजय राऊत

भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार तेव्हा आले असते तर ती काय नैसर्गिक युती होती?" संजय राऊतांचा…

हे त्यांच्या कर्माचे फळ आहे नव्हे तर काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड आहे,संजय राऊतांचा हल्लाबोल

राज्यपाल-कोर्टाने बंडखोरांना बळ दिले, संजय राऊतांचं मोठं विधान हे त्यांच्या कर्माचे फळ आहे नव्हे तर…

नारायण राणे भोकं पडलेला फुगा, सामनातून राणेंसह भाजपवर हल्लाबोल

आज सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवलाय. आजच्या अग्रलेखात…

‘‘संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या,’सारवासारवीने काय होणार!सामनातून मोदींच्या भाषणावर टीका

पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे कोरोनाचे संकट मोठे आहे. कोरोनाचे जणू तुफानच आहे, पण तुफानापासून बचाव…

अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले: संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई, 28 मार्च : 'गेल्या काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात…

जे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म?, मोदी सरकारवर सामनामधून टीकेचे बाण

मुंबई : मोदी सरकारच्या राष्ट्रीय संपत्तीच्या खाजगीकरणाच्या धोरणाला कडाडून विरोध करणारा सामना अग्रलेख खासदार संजय…

अरे शेंबड्यांनो, तुमच्या त्या अर्णबने देशाच्या सुरक्षेसंदर्भातही गुप्त माहिती उघड केली त्यावर आधी बोला – सामनामधून भाजपवर हल्लाबोल

अरे शेंबड्यांनो, तुमच्या त्या अर्णबने देशाच्या सुरक्षेसंदर्भातही गुप्त माहिती उघड केली त्यावर आधी बोला -…

दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला! सामनामधून पुन्हा भाजपला फटकारे

सामना मधील भाषेचा मुद्दा पुढे करत चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र…

मला त्यांची भीती वाटतेय… चंद्रकांत पाटलांच्या तक्रारीवर राऊतांचा बोचरा बाण

मुंबई : राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेला ‘सामना’ काही नवीन नाही. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या…

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये – सामनामधून जळजळीत टीका

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये - सामनामधून जळजळीत टीका ग्लोबल न्यूज: औरंगाबादच्या नामकरण…

मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेनं दिला? – सामना मधून टीका

मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेनं दिला? - सामना देशात फक्त भाजपावालेच…

रामाच्या आडून २०२४च्या निवडणुकीचा प्रचार, सामनातून भाजपाला टोला

रामाच्या आडून २०२४च्या निवडणुकीचा प्रचार, सामनातून भाजपाला टोला राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध…

पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला!

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका…

देशाच्या सीमेवरील दुष्मनांबरोबर लढण्यासाठी ईडी आणि सीबीआयला पाठवा – सामनामधून मोदी सरकारला चिमटे

देशाच्या सीमेवरील दुष्मनांबरोबर लढण्यासाठी ईडी आणि सीबीआयला पाठवा - सामनामधून मोदी सरकारला चिमटे ग्लोबल न्यूज…

बाटग्यांनी हिंदुत्त्वावर बोलणं म्हणजे विनोदच – सामनामधून टीका

बाटग्यांनी हिंदुत्त्वावर बोलणं म्हणजे विनोदच - सामना एका वृत्तवाहिनीचा ‘भुंकरा’ अँकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा…

मनुष्यवधास जबाबदार असणाऱयांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच

ग्लोबल न्यूज: अमित शहा, मोदी वगैरे नेत्यांशी मतभेद असू शकतात. म्हणून ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक…

‘नकट्या नटीला संरक्षण’ पण, कश्मिरात तिरंगा फडकवू शकत नाही – सामनामधून टीका

‘नकट्या नटीला संरक्षण’ पण, कश्मिरात तिरंगा फडकवू शकत नाही - सामनामधून टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या…