उपचार

कोरोना लक्षणे नसलेल्या रुग्णांना आता औषधांची गरज नाही; केंद्र सरकारची सुधारित नियमावली जाहीर

केंद्र सरकारकडून लक्षणे नसलेल्या आणि हलकी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सुधारीत नियमावली जारी केली…

मूळव्याध म्हणजे काय ? योग्य उपाय…एकदा जरूर वाचा. इतरांनाही याचा फायदा होईल यासाठी जरूर शेअर करा… ADVERTISEMENT पहिले जाणून घेऊ मूळव्याध म्हणजे काय? मूळव्याध हा मानवी शरीराच्या मूळाशी जी व्याधी होते तो आजार आहे. या रोगास संस्कृतमध्ये ‘अर्श’ असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – यात विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) व रक्तास्त्रावसहित (रक्तमूळव्याध). या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्त्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास रक्त कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होउ शकतो. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. ADVERTISEMENT मित्रानो मूळव्याध..! मूळव्याध बऱ्याच उपायांनी बरा होत नाही. कारण मूळव्यादाची कारणे वेगवेगळी असतात. आणि मूळव्यादाचे प्रकार पण वेगळे असतात. आज आम्ही मूळव्याध समूळ नष्ट करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे. आपण आपल्या आजू बाजूला घाणेरी वनस्पती पाहिली असेल, तिला टंटणी पण म्हणतात. तर तुम्हाला ही वनस्पती कुठे ही मिळून जाईल. तर आपण याचा उपाय कसा करायचा आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तींना मूळव्याध झाला आहे त्यांनी या वनस्पतीची 5 किव्हा 10 पाने घ्या. 10 पाने घेतली तर 1 ग्लास पाणी घ्या, 5 पाने घेतली तर अर्धा ग्लास पाणी घ्या. आणि त्यामध्ये ती टाकायची आहेत. नंतर ती उकळून घ्यायची आहेत. उकळून घेतल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे. आणि ते पाणी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक कप म्हणजे एक वेळेला एक कप याप्रमाणे सेवन करायचे आहे प्यायचे आहे. तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. त्याच प्रमाणे तुम्ही या पानांचा डायरेक्ट सुद्धा उपयोग करू शकता तर तो कसा… याची 5 पाने घ्या कवळी पण अति कवळी नसावी मध्यम स्वरूपाची 5 पाने घ्या. ती 5 पाने रोज सकाळी उपाशी पोटी चावून खायची आहेत. आणि यावर अर्धा तास तुम्ही काहीही खायचं नाही. ADVERTISEMENT अजून समजा तुम्हाला मुळातूनच मूळव्याध नष्ट करायचा आहे तर या वनस्पतीची मुळे काढा. या घाणेरीची तुम्ही एक 50 ग्रॅम मुळे काढा. जर तुमचा मूळव्याध मोठा असेल तर 100 ग्रॅम काढा. आणि हे मूळ वाळवा आणि त्याची चूर्ण बनवा. त्यानंतर हिरडा घ्या. तुम्हाला आयुर्वेदिक मेडीकल मध्ये कुठे ही मिळेल. ते हिरडा चूर्ण घेऊन या, 1 चमचा हिरडा चे चूर्ण, 1 चमचा मुळी चे चूर्ण, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून मिक्स करा. रोज सकाळी उपाशी पोटी हे तुम्ही सेवन करायचं आहे. जो पर्यंत तुमचा मूळव्याध बरा होत नाही. या उपायांमुळे जे रक्त गळू शकते पण त्रासदायक मूळव्याध लवकर बरा होतो.

मूळव्याध म्हणजे काय ? योग्य उपाय…एकदा जरूर वाचा. इतरांनाही याचा फायदा होईल यासाठी जरूर शेअर…

भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; शरद पवारांनी रुबी हॉस्पिटल जाऊन केली तब्येतीची विचारपूस

पंढरपूर, 27 नोव्हेंबर :  पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत…

आमदार भारत भालके यांची प्रकृती स्थिर; विश्वास ठेवा,नाना बरे होऊन येतील

विश्वास ठेवा, बरे होऊन येतील ; व्यंकट भालके यांचे आवाहन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके…

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीत उपचार सुरू

महान क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर येथील…

कोरोनाव्हायरस: लसीकरणानंतर कोरोना संक्रमण होणार नाही? तेलंगाणाचा धक्कादायक अहवाल

जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी लस तयार करण्यात गुंतले आहेत, परंतु ही लस किती…

कोरोना व्हायरसच्या सर्व चाचण्या-उपचार मोफत केले जाणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

लातूर | कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय…

पुणेकरांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी, राज्यात कोरोनाच्या लढ्याला यश 24 तासात पाच जण कोरोनामुक्त

पुणेः कोरोना व्हायरस या आजाराचे रुग्ण आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. पुण्यात देखील रुग्ण आढळत…