आग

विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले तीव्र दुःख

वसई : राज्यावर पुन्हा एकदा संकटाचे सावट आले आहे. रुग्णांच्या वाटेला रोज नवीन नवीन संकटे…

पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग, आठशेहून अधिक दुकाने खाक

पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग, आठशेहून अधिक दुकाने खाक ग्लोबल न्यूज : पुण्यातील…

‘सीरम’च्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल – उद्धव ठाकरे सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटना झालेल्या जागेची पाहणी केली त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, आदर पुनावाला, सायरस पुनावाला आणि आमदार चेतन तुपे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आग कशामुळे लागली?, किती नुकसान झालं? बीसीजी लसी सुरक्षित आहेत का? आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामरांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. पुण्यात मांजरी येथे कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला काल गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीचा चौथा मजला संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृ्त्यू झाला होता. राम शंकर हरिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतीक पाष्टे अशी मृतांची नावं असून, सर्वजण कंत्राटी कामगार होते.

‘सीरम’च्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल - उद्धव ठाकरे सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या…

सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू ग्लोबल न्यूज: पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये…

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग,

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग, कोविशील्ड लसीमुळे संपूर्ण जगभरात नवलेली पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग…

भंडारा दुर्घटना: काय घडले, कसे घडले…? वाचा सविस्तर-

भंडारा दुर्घटना: काय घडले, कसे घडले...? भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री आग लागली. ही…

बीड चे LIC कार्यालय आग लागल्याने झाले जाळून खाक

बीड- शहरातील नगर रोडवरील एलआयसी विभागाच्या कार्यालयाला सोमवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्याची घटना घडली.…

दिल्लीत अग्नितांडव, 43 लोकांचा मृत्यू, 14 जखमी

दिल्लीतल्या राणी झाशी रोडवरील एका कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अनाज मंडी येथील…