Friday, June 2, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“सरडा पण रंग बदलत नाही,जितक्या गतीने राज ठाकरे बदलतात” – जितेंद्र आव्हाड

by Team Global News Marathi
April 3, 2022
in राजकारण
0
“सरडा पण रंग बदलत नाही,जितक्या गतीने राज ठाकरे बदलतात” – जितेंद्र आव्हाड

 

‘राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही की, जितक्या गतीने राज ठाकरे रंग बदलतात’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला.

गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जातीवाद केल्याचा गंभीर आरोप करत टीकास्त्र सोडले होते. आज जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत राज ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले.

जागतिक राजकारणाविषयी राज ठाकरे यांचा अभ्यास आहे असं बोलतात पण महाराष्ट्राच्या राजकारणात बद्दल त्यांना किती माहित आहे हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही, दंगल कशाला म्हणतात हे राज ठाकरे यांना माहित नाही.

राज ठाकरे यांनी आजोबांची म्हणजेच प्रबोधनकारांची ४,५पुस्तके वाचली तर जातपात काय असतं हे समजेल आणि जात-पातचे जन्मदाते कोण आहेत हेही समजले असते, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरेंना लगावला. ‘जातपात कशाला म्हणतात? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे, छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत ते आता राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आहेत, तटकरे लोकसभेत खासदार आहेत. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणं हे शरद पवारांचा आवडतं काम आहे आणि म्हणूनच त्यांनी मंडल आयोग महाराष्ट्रात आणला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
‘विठ्ठलभक्तीचा सांस्कृतिक वारसा, ट्विट करून शरद पवारांनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा |

UPA च्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांच मोठं विधान, 'नेतृत्व करण्याची जबाबदारी....'

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group