RSS प्रमुख मोहन भागवत यांनी सकाळी मुंबई येथे मिथुन चक्रवर्ती यांच्या घरी भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरूर झाल्या आहेत. येणाऱ्या पश्चिम बंगाल विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
१९८०-९० या वर्षात अभिनेता मिथुन चक्रवर्ती त्यांत प्रसिद्ध असे अभिनेते होते. तसेच महाराष्ट्र पाठोपाठ मूळचे पश्चिम बंगालचे असलेले चक्रवर्ती यांचा पश्चिमबंगाल मध्ये मोठा चाहता वर्ग आहे.
यावर प्रतिक्रिया देताना चक्रवर्ती म्हणाले की,“मोहन भागवतांबरोबर मी अध्यात्मिक अंगाने जोडलो आहे. लखनऊमध्ये मी त्यांना भेटलो होतो. त्यानंतर मी त्यांना, मुंबईत आल्यानंतर एकदा माझ्या घरी भेट द्या, अशी विनंती केली होती.”