लोकल सेवा सुरु करण्याची मुंबई डबेवाल्यांची मागणी
कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांनी आपली सेवा मार्च महिन्याच्या २० तारखेपासून बंद केली होती. मात्र आता काही प्रमाणात शिथिलता देण्यात येत असल्यामुळे पुन्हा सरकारी, निम-सरकारी आणि कॉर्पोरेट कार्यालय सुरु होत असून पुन्हा डबेवाल्यांची सेवा पुरवण्यासाठी विचारणा होता आहे.
मात्र मुंबईची लाइफ लाइन अर्थात लोकल ट्रेन बंद असल्यामुळे डबेवाल्यांना आपली सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहे. याच पाश्वभूमीवर मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबईतील लोकल सेवा लवकरात लवकर सुरु करा अशी मागणी केली आहे अन्यथा प्रत्येकी तीन हजार सानुग्रह रक्कम देण्याची मागणी असं असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केलेली आहे.
AU अर्थात आदित्य ठाकरे नसून अनया उदास असा अर्थ आहे, रिया चक्रवर्तीचे स्पष्टीकरण
पण जोपर्यंत लोकलसेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत डबेवाला कामावर रुजू होऊ शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुंबईतील लोकल सेवा लवकरात लकर सुरु करा किंवा डबेवाल्यांची सेवा अत्यावश्यक समजत त्यांना लोकलने प्रवास करण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे.
आणि दुसऱ्या दिवसापासून ती मुलांमध्ये मुस्कान पेरू लागली !!! चाळीशीतील वावटळ…! अंतिम भाग – 4