असा असेल तुमचा आजचा दिवस ‘या’ राशीसाठी असेल लकी

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आज रखडलेली  काम पूर्ण झाल्याने आनंद होईल. आज पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. वाद टाळण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आयटी आणि मीडिया संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आरोग्यासंबधी तक्रार जाणवेल. आजचा शुभ रंग – लाल.


वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आज पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आयटी आणि मीडियाताल लोकांची प्रगती होईल. आजचा दिवस  विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग – हिरवा.

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस  विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आज थांबलेली कोणतीही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज मन प्रसन्न होईल. लव्ह लाईफमध्ये प्रेमासाठी आज वेळ काढालं. आज वैवाहिक आयुष्यात तुम्ही आनंदित असालं. आज आरोग्य चांगलं राहील. आजचा शुभ रंग – हिरवा.

बाईलाही सेक्सची गरज असते की सेक्ससाठी बाईची गरज असते’ आवर्जून वाचा एका स्त्रीची कहाणी

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आज आयटी आणि बँकिंगशी संबंधित लोकांना यश प्राप्त होईल. आज हातात पैसा येण्याची शक्याता आहे. आज विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. आरोग्य चांगलं राहील. आजचा शुभ रंग – पांढरा.

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आज धन लाभ होऊ शकतो. आज राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. जोडीदाराबरोबर प्रवासाचा योग आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल. आरोग्याच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – लाल.
‘मोकळं आभाळ’ पती-पत्नी मधील संवाद कसा असावा..!

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आज नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. मीडिया आणि आयटी क्षेत्रातील व्यक्तीं उच्च आधिकाऱ्यांचे सहाय्य मिळाल्याने प्रोत्साहित होऊ शकतात. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लकी आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल. आजचा शुभ रंग – नारंगी.

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. लव लाइफ झिंगाट असणार आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल. आरोग्याबाबत समस्या असू शकतात. आजचा शुभ रंग – हिरवा आणि निळा.

हृदयविकाराचा झटका येण्याआधी ही लक्षणे दिसतात…!

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आज विद्यार्थींना शिक्षण आणि स्पर्धेमध्ये यश मिळाल्याने विद्यार्थी आनंदीत होतील. प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. लव लाइफ झकास असेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – पिवळा.

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आज पैसे येण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि स्पर्धेमध्ये यश मिळेल.बीटेक आणि एमबीए  क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवन उत्तम असेल. आरोग्याबाबत समस्या असू शकतात. आजचा शुभ रंग – पांढरा.

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचे कार्यालयीन काम कठोर परिश्रमानंतर पूर्ण होईल, रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना आज कार्यालयीन कामात यश मिळेल.  वैवाहिक जीवन उत्तम असेल. आजचा शुभ रंग – निळा आणि पांढरा.

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आपल्या जोडीदाराची साथ मिळाल्याने आंनदीत असाल. श्री सुन्दरकाण्डच पठण करा. आजचा शुभ रंग – निळा.

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आज विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. आज आयटी आणि बँकिंगशी संबंधित लोकांसाठी दिवस चागंला आहे. प्रशासकीय सेवेशी संबंधित अधिकारी त्यांची उद्दिष्टे साध्य करतील. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – नारंगी.

ग्लोबल न्युज नेटवर्क: