मुंबई | सतत वादग्रस्त विधान करून नेमीचं चर्चेत राहणारी विरोधी पक्षनेते देवदेद्र फडणवीस यांच्या पत्नी नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहतात. त्यातच आता त्यांची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली असून यावेळी त्यांची चर्चा त्यांच्या नव्या गाण्यासंदर्भात होत आहे. अमृती फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या गाण्याची घोषणा ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं, आओ कुछ तुफानी करते है, कल शाम. मी पुन्हा येत आहे !!! असं म्हटलं होतं. गेली अनेक वर्षे मिसेस मुख्यमंत्री म्हणून असलेली ओळख अमृता फडणवीसांनी बदलली आहे. अमृता फडणवीस या एक गायिका असून त्यांच्या आवाजातील अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
Admist the ongoing Heated Political Times,
take a Chill Pill with this Kool song !Lyrics by – Dev#AnniversarySpecial
Inspired by #ManikeMageHithe of Internet sensation #Yohani#HindiVersionOfManikeMageHithe pic.twitter.com/ibEazo7gUH— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 19, 2021
काल अमृता फडणवीस यांनी आपल्या फेसबूक पेजवर नवं गाणं लॉन्च केलं आहे. अमृती फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या गाण्याची घोषणा केली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं, आओ कुछ तुफानी करते है, कल शाम. मी पुन्हा येत आहे !!! असं म्हटलं होतं. इंटरनेट सेन्सेशन ठरलेली श्रीलंकन गायिका योहानी दिलोका डी सिल्वाने गायलेलं ‘मानिके मागे हिते’ या गाण्यावर आधारित हे गाणं असून ‘मन ही मन तुझे चाहा.’ अशी या गाण्याची सुरुवात आहे.