मलायका विदाऊट ‘ब्रा’ मुळे झाली ट्रोल; फ्लॉन्ट केली फिगर

मुंबई | अभिनेत्री ‘मलायका अरोरा’ सोशल मीडियावर सध्या प्रचंड अॅक्टीव असते. त्यावर अनेक फोटो, व्हीडियो शेअर करत असते. अनेक चाहते तिचे हे व्हिडिओ पाहण्यासाठी आतूर असतात. मलायका तिच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्स अनेक चाहत्यांना आवडतो.
मालयकाच्या हॉट लूक पुढे आजच्या भल्या भल्या अभिनेत्री तिच्या समोर फिक्या वाटतात. म्हणूनच आताच्या मुलींसारखा छोटासा क्रॉप टॉप आणि स्टाइलिश जिन्स घालून ग्लोइंग स्किन फ्लॉन्ट करताना मलायका आपल्या दिसते. मालयकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फॅन्स सुद्धा तिच्या मादक अदांवर फिदा होत असतात. तर कधी-कधी तिला ट्रोल सुद्धा करतात.
आता पुन्हा एकदा मलायकाला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल करण्यात आलं आहे. मलायका नेहमीप्रमाणे सकाळी तिच्या पाळीव श्वानाला कॅस्परला घेऊन फिरायला गेली. त्यावेळी तिथे असलेल्या छायाचित्रकारांनी तिचे फोटो काढले. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून युझर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
यावेळी मलायकाने करड्या रंगाची ट्रॅक पँट आणि त्याच रंगाचं स्वेटशर्ट घातलं होतं. तसेच तिने सुरक्षेसाठी दोन मास्कही घातले होते. करड्या रंगाच्या या ट्रॅक सूटमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती. परंतू या ड्रेसमध्ये मलायकाने अंतर्वस्त्र घातले नव्हते. इतकेच नाही तर अंतर्वस्त्र न घालताही मलायका अतिशय कम्फर्टेबल दिसत होती.
Team Global News Marathi: