खासदार विनायक राऊतांविरोधात शिवसैनिकांनी थेट केली आदित्य ठाकरेंकडे तक्रार

 

रत्नागिरीक | शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन भाग पडले असून सध्या शिंदे गटाकडे संपूर्ण शिवसैनिकांचा कलअसल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच आता रत्नागिरीमध्ये ठाकरे गटात आपल्याच्या खासदाराविरोधात शिवसैनिक अस्वस्थ असल्याचे समोर आले आहे.

खासदार विनायक राऊत यांच्या रिफायनरी प्रकल्पच्या विरोधी भूमिकेबाबत शिवसैनिकांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. खासदार विनायक राऊत यांच्या रिफायनरी प्रकल्पच्या विरोधी भूमिकेबाबत शिवसैनिक अस्वस्थ झाले आहे. त्यामुले विनायक राऊत यांची शिवसैनिकांनी केली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडे तक्रार केली आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातल्या शिवसेना विनायक राऊत यांच्या भूमिकेची शिवसैनिकांनी तक्रार केली आहे.

तसेच राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांच्या मार्फत शिवसैनिकांच्या सह्यांचे पत्र आदित्य ठाकरे यांना देण्यात आले. ९० टक्के ग्रामस्थांचा विरोध अशी चुकीचं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांच्याकडून होताना पहायला मिळते. राजापूर तालुक्यातील सव्वाशे गावांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे. विरोध करणाऱ्या दोन ते चार गावात विरोधाचा सुर आहे. त्यांना वगळून प्रकल्पाला मुहुर्त स्वरुप देण्यासाठी शिवसेनेने सहकार्य करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.

Team Global News Marathi: