ठाण्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागासारखा असा उल्लेख करत मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती आता या टीकेला आव्हाडांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. माझा चेहरा नागा सारखा आहे असे त्यांनी नकल करून दाखवल आहे. पण त्यांच्या चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागा सारखा आहे हे राज ठाकरे यांनी आरशात तपासून घ्यावे’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जशास तसे उत्तर दिले.
राज ठाकरे हे उत्तम नकलाकार आहेत. इथं स्टॅडअॅप कॉमेडियनच्या जागा खूप खाली आहेत. त्यांनी उपयोग करावा. माझा चेहरा नागाच्या फणा सारखा आहे, असे त्यांनी नकल करून दाखवलं आहे. माझा चेहरा नागा सारखा आहे त्याचा मला अभिमान आहे पण त्यांच्या चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागा सारखा आहे हे राज ठाकरे यांनी आरशात तपासून घ्यावे, असा सणसणीत टोला आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला.
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, राज ठाकरे हे उत्तम नकलाकार आहेत. इथं स्टॅडअॅप कॉमेडियनच्या जागा खूप खाली आहेत. त्यांनी उपयोग करावा. माझा चेहरा नागाच्या फणा सारखा आहे, असे त्यांनी नकल करून दाखवलं आहे. माझा चेहरा नागा सारखा आहे त्याचा मला अभिमान आहे पण त्यांच्या चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागा सारखा आहे हे राज ठाकरे यांनी आरशात तपासून घ्यावे, असा सणसणीत टोला आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला.