Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जास्त साखर खाल्ल्यास सावधान, ‘हा’ आजार होऊ शकतो

by Team Global News Marathi
January 3, 2023
in आरोग्य
0
जास्त साखर खाल्ल्यास सावधान, ‘हा’ आजार होऊ शकतो

 

साखर ही एक अशी गोष्ट आहे की ज्याचा वापर केला जात नाही असे जगातील क्वचितच कोणते घर असेल. बिस्किट, चहा, मिठाई, आईस्क्रीम, खीर असे अनेक गोडाचे पदार्थ आहेत जे साखरेशिवाय पूर्ण होत नाहीत.पदार्थांची चव वाढविण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. मात्र, अति प्रमाणात साखरेचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. जाणून घ्या साखरेचे दुष्परिणाम.

जास्त साखर खाल्ल्याने कोणते आजार होतात आणि त्याची लक्षणे?

हृदयरोगाचा धोका

जास्त साखर खाल्ल्यामुळे हृदयाच्या धमनीच्या जवळपासच्या स्नायूंच्या ऊतींचा सामान्यपेक्षा जास्त विस्तार होऊ लागतो. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते
अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. जे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. साखर ही अशी गोष्ट आहे जी शरीरातील निरोगी कोलेस्टेरॉल कमी करून वाईट कोलेस्टेरॉल वाढवू शकते.

अल्झायमरचा धोका
जास्त साखर खाल्ल्याने अल्झायमरचा धोका वाढतो. अल्झायमर हा एक गंभीर आजार आहे. ज्यामध्ये मेंदूची ग्लुकोज प्रक्रिया करण्याची क्षमता संपते.

फॅटी लिव्हरची समस्या
जास्त साखर खाल्ल्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे आजार होतात. यामध्ये लिव्हरमध्ये चरबी जमा होते.

लठ्ठपणाची समस्या
जास्त साखर खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजची कमतरता होते. त्यामुळे माणसाला जास्त भूक लागते आणि वजन वाढू लागते.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
अहमदनगरचं नामांतर हा समाजात विष कालवण्याचा प्रयत्न, खा. सुजय विखेंचा पडळकरांना टोला

अहमदनगरचं नामांतर हा समाजात विष कालवण्याचा प्रयत्न, खा. सुजय विखेंचा पडळकरांना टोला

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group