‘ माझं तुमच्यावर प्रेम होतं’ तो बंडखोर शिवसेना आमदार समोर येताच आदित्य ठाकरे भावूक

‘ माझं तुमच्यावर प्रेम होतं’ तो बंडखोर शिवसेना आमदार समोर येताच आदित्य ठाकरे भावूक

सोमवारी विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटाने बहुमत मिळवत सरकार सुरक्षित केले. त्यानंतर सभागृहाबाहेर आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद
साधत होते. त्यावेळी अचानक शिंदे गटातील बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे त्यांच्या समोर आले.

यावेळी आदित्य ठाकरे आणि प्रकाश सुर्वेची भेट झाली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रकाश सुर्वेसोबत बोलताना, ‘माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं.तुम्हालाही माहिती आहे’ असे म्हटले, असे बोलत असताना आदित्य ठाकरे
भावूक झाल्याचे दिसून आले.

https://fb.watch/e2qSG0sMr-/

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: