नवरा-बायकोचा ऑनलाईन वाईफ स्वॅपिंगचा व्यवसाय, व्हिडीओ पाहून सूचली कल्पना

 

कर्नाटक | पॉर्न व्हिडीओ पाहून पती- पत्नीला एका व्यवसायाची कल्पना सुचली. या सुचलेल्या नव्या व्यवसायातून त्यांनी ऑनलाईन वाईफ स्वॅपिंगचा धंदा सुरू केला. पोलीसांनी दोघांनाही अटक केली आहे.एका इलेक्ट्रिकल शॉपमध्ये सेल्समन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या महतीनुसार विनय नावाचा हा सेल्समन ट्विटरवर वाईफ स्वॅपिंगबद्दल मेसेज टाकत असे. ग्राहकांशी संपर्क साधला असता, तो त्यांना पुढील कार्यवाहीसाठी टेलिग्रामवरील आयडीवर मेसेज करायचा. जर त्यांनी सहमती दर्शवली तर तो त्यांना घरी बोलवायचा आणि हा गोरखधंदा घरी चालायचा,

पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी लोकांशी संपर्क साधण्यासाठी एका महिलेच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट तयार केले. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विनय विवाहित असून त्याला एक वषार्चा मुलगा आहे. अधिकाºयाने सांगितले की, विनयला पोर्नोग्राफीचे व्यसन होते आणि तो त्याच्या पत्नीलाही पॉर्न पाहण्यास भाग पाडत असे. या जोडप्याने नंतर वाईफ-स्वॅपिंग सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचे क्लायंट इलेक्ट्रॉनिक सिटीजवळील त्याच्या घरी यायचे, जिथे ते त्यांच्या लैंगिक कृत्यांचे व्हिडिओ देखील बनवायचे. पुढील तपासासाठी पोलिसांनी या जोडप्याचे गॅजेट्स ताब्यात घेतले आहेत.

Team Global News Marathi: