Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 5, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – वार – शनिवार, 05 ऑगस्ट 2023. (Todays Horoscope 05 August 2023)

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस

राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा. 

चंद्र राशी – कुंभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मेष )

आज कार्यक्षेत्रातील काही मना जोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध असावे.

वृषभ (शुभ रंग- जांभळा )

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज तुम्हाला योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्या.

मिथुन ( शुभ रंग- क्रीम )

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. झटपट लाभाचा मोह  टाळा. स्वतःवर संयम असू द्या.

कर्क (शुभ रंग- राखाडी) (Todays Horoscope 05 August 2023)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांना सत्संगाकडे पावले वळवावीच लागतील.

सिंह (शुभ रंग- अबोली )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून केलेले बरे. भागीदारीच्या व्यवहारात सुसंवाद महत्त्वाचा राहील.

कन्या ( शुभ रंग- पांढरा)

नोकरदारांवर वरिष्ठांचा वरदहस्त राहील. आज तुमची तब्येत थोडीशी नरमच असेल. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गप्पच राहणे हिताचे राहील.

तूळ ( शुभ रंग- आकाशी)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ राहील. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

वृश्चिक (शुभ रंग- भगवा)

व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आज स्थावरचे व्यवहार लाभ देतील. आज आईने दिलेले सल्ले महत्वपूर्ण असतील.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) (Todays Horoscope 05 August 2023)

जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. आज केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे योग्य ठरणार आहे. तरुणांनी कुसंगती पासून दूर राहावे व्यसने टाळावीत.

मकर ( शुभ रंग- चंदेरी )

धंद्यातील येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. मृदू वाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असल्याने आज गुंतवणुकीसही प्राधान्य द्या.

कुंभ (शुभ रंग – राखाडी)

तुमच्या लहरी आणि संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्यायला हवे. समोरची व्यक्ती कदाचित आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा.

मीन -(शुभ रंग – गुलाबी )

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे सतर्क रहा.

शुभम भवतु.

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group