Thursday, September 21, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 8, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 08 August 2023 
वार – मंगळवार.
08.08.2023
शुभाशुभ विचार- चांगला दिवस
आज विशेष- कालाष्टमी.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – भरणी.
चंद्र राशी – मेष.
—————————————-
मेष ( शुभ रंग- निळा )
आज तुम्ही काहीसे हट्टी पणाने वागाल. तुम्हाला इतरांची मते पटणार नाहीत. उपवरांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक आज तुमच्यापुढे नमतेच घेतील.

वृषभ (शुभ रंग- पांढरा )
कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल परंतु तुम्ही निभावून न्याल. काही जणांना आज अनपेक्षित पणे दूरच्या प्रवासास निघावे लागण्याची शक्यता आहे.

मिथुन ( शुभ रंग- मरून )
सकारात्मक राहून तुम्ही आजचा दिवस सत्कारणी लावाल. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल. राशीच्या लाभातून भ्रमण करणारा चंद्र तुमच्या अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता करणार आहे.

कर्क (शुभ रंग- पिस्ता)
अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागणार आहेत. तरुण मंडळी ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करतील. आज फक्त कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे राहील.

सिंह (शुभ रंग- तांबडा )
कार्यक्षेत्रात आज काही किरकोळ अडचणींचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल. संध्याकाळी सज्जन मंडळींच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होणार आहे.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी) – Today’s Horoscope 08 August 2023 
आज कोणतीही धाडसाची कामे टाळा. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर करू नका. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. सासुरवाडी कडून आज एखादा लाभ होऊ शकतो.

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)
कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य असल्याने. तुम्ही घराबाहेर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्या प्रभावात असेल.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
किरकोळ वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

धनु (शुभ रंग- आकाशी)
कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )
आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. वाणित मात्र गोडवा असणे गरजेचे.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मीन (शुभ रंग – हिरवा )
आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. वाणित गोडवा ठेवलात तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात त्रास होणार आहे.
शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post

भाजपच्या मतदारसंघाला जबरदस्त धक्का पन्नास गावच्या सरपंच उपसरपंच बी आर एस मध्ये प्रवेश.

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group